Saturday, May 25, 2024
Homeजरा हटके10 रुपयांच्या नोटमध्ये बांधून ठेवा ही एक गोष्ट रातोरात करोडपती व्हाल.. श्री...

10 रुपयांच्या नोटमध्ये बांधून ठेवा ही एक गोष्ट रातोरात करोडपती व्हाल.. श्री स्वामी समर्थ.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! नोटेमध्ये बांधून ठेवा ही एक वस्तू.. होणार रातोरात करोडपती, पैसा इतका येईल की तो सांभाळणं तुम्हाला कठीण होऊन जाईल. अनेक वेळा चांगल्या पगाराची नोकरी असून आणि व्यवसाय देखील चांगला चाललेला असून सुधा आपल्या घरात पैसा टिकत नाही

पैसा एका हाताने येत असतो तर मात्र दुसऱ्या हाताने तो निघुन देखील जात असतो. नेहमी घरात पैशाची कमतरता भासत असते ही तक्रार प्रत्येकाला असते. मात्र यासाठीच आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरा संबंधित असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील आणि पुढे तुम्हाला धनाची कमतरता कधीच भासणार नाही.

तर कुंडलीतील बुध ग्रह कमजोर असेल तर धन टिकत नाही शुक्र ग्रह प्रधान असेल तरीही धन टिकत नाही. तसेच घरात धन ठेवण्याची जागा योग्य नसेल तरीही धन घरात टिकत नाही. तर हे धन आपल्या घरात टिकून राहण्यासाठी आपण काय करावे?

घरातील पैसा धन हे आपल्या घरातील योग्य स्थानावर ठेवले तर घरात ते धन टिकून राहते. नियमित आपल्या कमाईचा भाग दान अवश्य करावा तसेच उत्तर पूर्व दिशेच्या तिजोरितच धन ठेवायला हवे. तसेच आपल्या घरातील जे किचन आहे ते देखील नेहमी व्यवस्थित स्वच्छ ठेवले पाहिजे. किचनमध्ये एका पिवळ्या वस्त्रात दोन हळकुंड बांधून ठेवल्याने घरातील धन टिकून राहते. आज आपण घरात धन टिकून राहण्यासाठी एक उपाय बघणार आहोत.

तर मित्रांनो, हा ज्योतिष शास्त्रात दिलेला उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी दहा रुपयांची नोट आणि थोडी ओली हळद आपल्याला लागेल. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की ओली हळद बाजारात सहज उपलब्ध आहे. मित्रांनो तुम्हाला ह्या ओल्या हळदीचे छोटे तुकडे घ्यायचे आहेत.

आणि तुम्हाला या हळदीचे दोन तुकडे दहा रुपयांच्या नोटेत गुंडाळायचे आहेत आणि ही नोट लाल धाग्याने व्यवस्थित बांधायची आहे. हीच नोट तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी देखील ठेवू शकता.

काही दिवसात ही नोट तुमच्याकडे पैसे आकर्षित करून लागेल आणि पैसा तुमच्या घरी येऊ लागेल. वेगवेगळ्या मार्गांनी तुमच्या घरी पैसे येतील. फक्त पूर्ण आत्मविश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला नक्कीच याचे चांगले परिणाम दिसतील. जर तुमच्याकडे दहा रुपयांची नोट नसेल तर तुम्ही यासाठी दहा रुपयांचे नाणे देखील वापरू शकता.

या नाण्याच्या वर हळदीचे पिवळे तुकडे ठेवा आणि लाल धाग्याने ते चांगले बांधा आणि हे नाणे तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. हे तुम्ही केव्हाही करू शकता पण रविवारी केल्याने विशेष फायदा होतो. जर तुम्हालाही आर्थिक समस्या असेल तर हा उपाय नक्की करा. पैसा घरात राहत नाही पैसा घरात टिकून राहण्यासाठी घरात पैसा येण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular