Friday, May 17, 2024
Homeराशी भविष्य13 जुलै, 90 वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर दिसणार गुरू पौर्णिमेचा चंद्र, माता लक्ष्मींच्या...

13 जुलै, 90 वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर दिसणार गुरू पौर्णिमेचा चंद्र, माता लक्ष्मींच्या कृपाशीर्वादाने या 4 राशींच्या जीवनात राजयोगाचे संकेत.!!

तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…. मित्रांनो, आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथिला येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हंटले जाते. या पौर्णिमेच्यादिवशी गुरूंची पूजा केली जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुरू म्हणजेच साक्षात ज्ञानाची वाहणारी गंगा आणि तिमिरातून प्रकाशाकडे नेणारा दिव्य प्रकाश.

गुरुपौर्णिमा संपूर्ण भारतवर्षात मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. गुरुंची पूजा आणि श्री व्यास पूजेसाठी पौर्णिमा तिथीला सूर्योदयानंतर या तिनही मुहूर्तांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. पौर्णिमा तिथी जर कधी तिन मुहूर्तांपेक्षा कमी असेल तर हा सण पहिल्या दिवशी साजरा केला जातो.

या दिवशी स्नान, पूजा इत्यादी दैनंदिन कामे केल्यानंतर चांगले आणि नविन वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर व्यासजींच्या प्रतिमेला सुगंधी फुले किंवा हार अर्पण करावीत व आपल्या गुरूंकडे जावे. उंच सुसज्ज आसनावर बसवून त्यांना पुष्पहार घालावा.

यानंतर वस्त्र, फळे, फुले, हार अर्पण केल्यानंतर त्यांना गुरूदक्षिणा म्हणून धन अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. गुरुपौर्णिमेला ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती खूपच खास असणार आहे. यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी चार राजयोग तयार होण्याचा अत्यंत शुभ संयोग आहे.

या दिवशी मंगळ, बुध, गुरू आणि शनि या ग्रहांची उपस्थिती चार राजयोग बनवत आहे. या दिवशी रुचक, भद्रा, हंस आणि शशा असे चार राजयोग जुळून येत आहेत. मिथुन राशीतील सूर्य-बुधाचा संयोगही बुधादित्य योग बनवत आहे. बऱ्‍याच वर्षांनंतर असा शुभ प्रसंग आला आहे जेव्हा बुधादित्य योगामध्ये गुरुपौर्णिमा साजरी होत आहे.

असा योगायोग ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. या वर्षी 13 जुलैला गुरुपौर्णिमा येत आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रहांचा विशेष संयोग होत आहे. ज्योतिषशास्त्रात, ग्रहांच्या या विशेष संयोगांच्या निर्मितीमुळे सर्वच राशींवर परिणाम बरा वाईट होतो.

काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम मिळत असतात. या पौर्णिमेला 13 जुलै रोजी बुध, सूर्य आणि शुक्र एकाच राशीत विराजमान होतील. बुध, सूर्य आणि शुक्र एकाच राशीत राहिल्यास काही राशींच्या व्यक्ती भाग्यवान ठरण्याची संकेत आहे.

मेष रास – गुरुपौर्णिमेच्या शुभ प्रभावामुळे हे गोचर लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. आनंदाचा वर्षाव आपल्यावर होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक दिशेने यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आनंदाचा वर्षाव होईल. भाग्य साथ देणार आहे. आपल्या जिवनातील वाईट काळाचा समाप्त होणार आहे.

आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वपूर्ण काळाची सुरुवात आता होणार आहे, त्यामुळे आपल्याला तयार राहण्याची आवश्यकता आहे. या काळात आपल्याला यश प्राप्त होईल. आपल्या मनातील महत्वपूर्ण योजना इतर कोणालाही सांगू नका. गुप्तपणे काम केल्याने मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कामांमध्ये गुप्तता पाळणे त्यासाठी आवश्यक आहे.

मिथुन रास – मिथुन राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. बुधाचे वृषभ राशीत होणारे गोचर मिथुन राशीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरण्याची शक्यता आहेत. आर्थिक क्षमतेमध्ये देखील चांगली सुधारणा करून येणार आहे.

बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. धनलाभाचे योग घडून येवू शकतात. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग आपल्या जीवनात येणार आहेत. परिवारातील लोक आपली चांगली मदत करतील.

कर्क रास – या काळात यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आपण करत असलेल्या कामाला आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

व्यापारात मोठ्या प्रमाणात यश तथा वैभव प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारातून आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील पैशाच्या अडचणी आता दूर होणार आहेत. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. उद्योग-व्यापार आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

सिंह रास – आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरण्याचे संकेत आहेत. प्रत्यक्ष यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक संकटाचा सामना करण्यात सफल करणार आहात.

कार्य क्षेत्रासाठी काळ विशेष अनुकूल बनत आहे. आपल्या मनातील महत्वपूर्ण योजनांची माहिती इतर कोणालाही सांगू नका. गुप्तपणे काम केल्याने मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कामांमध्ये गुप्तता पाळणे त्यासाठी आवश्यक आहे. आपले अडलेले धन आपल्याला प्राप्त होऊ शकते. नोकरीच्या कामात देखील प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular