Monday, July 15, 2024
Homeराशी भविष्य13 जुलै गुरुपौर्णिमेचे पावन पर्व.. या 4 राशी होणार करोडपती.!!

13 जुलै गुरुपौर्णिमेचे पावन पर्व.. या 4 राशी होणार करोडपती.!!

आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… आषाढ पौर्णिमेच्या दिवशी साजरे होणारे व्रत म्हणजे आषाढ पौर्णिमा.. या पावन दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता, म्हणूनच या तिथीला व्यास पौर्णिमा असे देखील म्हंटले जाते, यावर्षी येणारी गुरु पौर्णिमा 13 जुलै बुधवारी येत आहे महर्षी वेद व्यास यांनी मानवी जीवनाला 4 महत्वाच्या वेदांचे ज्ञान दिले. म्हणून त्यांना आद्य गुरू किंवा पहिले गुरु असे सुद्धा म्हटले जाते, चला तर आता जाणून घेऊयात.. गुरु पौर्णिमेपासून कोणत्या राशींचे नशीब उजळणार आहे..

मेष रास– पौर्णिमेला बनत असलेला शुभ ग्रहांचा संयोग मेष राशीच्या जीवनात भाग्योदय घेऊन येईल. येणारा जुलै महिना अतिशय लाभदायक ठरणार आहे. गुरु ,शुक्र आणि शनी हे तुमच्या साठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. उद्योग आणि व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील, संसारिक सुखांमध्ये वाढ होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून नोकरीच्या अनेक संधी चालून येतील. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल योजलेल्या योजना वेळेवर पूर्ण होतील. विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रेम प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ शुभ ठरणार आहे. या काळात तुमचे प्रगतीचे संकेत आहेत, पुढे येणारा काळ अतिशय शुभ घडामोडीचा असेल आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल प्रगतीला वेळ लागणार नाही, प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे, आता पर्यंत तुमच्या जीवनात चालू असलेला वाईट काळ आता संपणार आहे.

वृषभ रास– ज्येष्ठ पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने वृषभ राशीचे भाग्य चमकणार सुरूवात होणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने हे सगळे परिवर्तन घडेल आता प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल होईल. जुलै महिना आनंदाची बहार घेऊन येणार आहे, सूर्य आणि बुध हे तुमच्या साठी अतिशय शुभ फळ देणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. या काळात वाहन खरेदीचे योग येणार आहे. उद्योग, व्यापारात काळ अतिशय अनुकूल ठरणार असून नव्या चालना प्राप्त होणार आहे. जमीन अथवा प्लॉट खरेदीचे विचार मनात येऊ शकतात. उद्योग आणि व्यापारात अनेक लाभ प्राप्त होतील. व्यापारामध्ये अनेक नव्या संधी चालू येतील. प्रगतीच्या नव्या वाटा सुरु होतील. आर्थिक क्षमता मजबूत होईल, अडकलेली कामे सुद्धा पूर्ण होतील. या काळात प्रगती होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

कर्क रास – कर्क राशीसाठी पौर्णिमेचा शुभ प्रभाव अतिशय लाभदायी ठरणार आहे. कर्क राशीसाठी जुलै महिना सकारात्मक ठरू शकतो. योजलेल्या कामांमध्ये यश मिळू शकते. आता व्यापारात मंदी जाणवणार नसून नोकरीमध्ये होणारे लाभ वाढतील. प्रवासाचे योग येणार असून, वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार करताना दक्ष राहणे गरजेचे आहे, फसवणूक होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवून बुद्धी आणि शांत डोक्याने निर्णय घेणे जरुरी आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पौर्णिमा तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तुमच्या प्रगतीला नविन दिशा तसेच गती प्राप्त होणार आहे. घरात सुख शांती चे वातावरण निर्माण होईल मित्र आणि सहकार्‍यांची देखील चांगली मदत तुम्हाला मिळेल. व्यापारात यश प्राप्त होईल मैत्रीचे नाते अधिक मजबूत होणार आहे या काळात तुमचे अनेक दिवसांपासून जे काम अपूर्ण असेल ते पूर्ण होतील. आर्थिक गोष्टीसुद्धा समाधानकारक रीत्या पुढे जाते त्याचबरोबर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा सुद्धा जाणवेल.

तूळ रास – या राशीच्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार असून जुलै महिना अतिशय उत्तम राहणार आहे. सूर्य, मंगळ, बुध आणि गुरु, शुक्र हे तुमच्या साठी शुभ फळ देणार आहेत. नोकरीमध्ये काळ सुखाचा असेल रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्रश्न मिटणार आहे. उद्योग, व्यवसाय नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ ठरणार असून व्यापार प्रगती पथावर राहणार आहे. संसारिक सुख उत्तम लाभेल , घर जमीन अथवा वाहन खरेदीचे विचार मनात येतील. पैसा जपून खर्च करावा लागणार आहे. तूळ राशीसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे तूळ राशीच्या सुद्धा प्रगतीच्या नव्या वाटा मोकळ्या होतील व्यवसाय जर तुमचा पैसा अडकला असेल तोही तुम्हाला प्राप्त होईल या पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळात मला सगळ्याच दृष्टीने अनुकूल असे मार्गात येणारे अडथळे दूर होतील आर्थिक क्षमतेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. आणि या काळात अनेक शुभ घडामोडी तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील तुमच्या कौटुंबिक समस्या सुद्धा सुटतील कुटुंबात तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या सुद्धा दूर होतील आणि आर्थिक क्षमता असलेला मजबूत होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular