नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मार्च महिन्यातील मीन संक्रांतीपासून शनी- शुक्र युती समाप्त होऊन तीन राशींचे भाग्य उजळण्याचे योग आहेत. तुमच्या राशीला कसा लाभ होणार हे जाणून घेऊयात.. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच शनिदेवांचा उदय झाला आहे. तसेच या महिन्यभारत अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत.
ज्यामुळे अनेक राशींच्या कुंडलीत वेगवेगळे मोठे बदल होणार आहेत. ग्रह गोचरांपैकी एक सर्वात महत्त्वाचे परिवर्तन हे सूर्यदेवाचे असणार आहे. 15 मार्च 2023 ला सूर्यदेव शनीची रास कुंभ मधून निघून गुरुची रास मीनमध्ये प्रवेश घेणार आहेत.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याच्या क्रियेला संक्रांत म्हणतात व ज्या राशीत सूर्य प्रवेश घेणार त्यावरून संक्रांतीचे नाव पडते. मार्च महिन्यातील मीन संक्रांतीपासून शनी- सूर्य युती समाप्त होऊन तीन राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या व त्यांना कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊयात..
वृषभ रास – ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीसाठी सूर्याचे हे गोचर अतिशय शुभ तथा परिणामकारक सिद्ध होऊ शकते. सूर्याने मीन राशीत प्रवेश घेताच आपल्या नशिबाला तसेच करिअरला सुद्धा प्रगतीचा वेग मिळण्याची शक्यता आहे.
नोकरदार मंडळींना येत्या काही महिन्यांमध्ये कामाची जबाबदारी वाढून कष्ट पडतील पण त्याचा फायदा प्रचंड आर्थिक लाभाच्या रूपात होऊ शकतो. व्यवसायीकांना येत्या काळात एखादी मोठी संधी लाभू शकते, नवीन संपर्कातून तुमचे आर्थिक स्रोत सुद्धा रुंदावतील.
मिथुन रास – मिथुन राशीसाठी सूर्य गोचर हे फलदायक सिद्ध होऊ शकते. तुम्हाला सुरु केलेल्या प्रत्येक नविन कामात नशिबाची साथ लाभू शकते. तसेच तुम्हाला येणाऱ्या काळात परदेश यात्रेची संधी मिळणार आहे.
याकाळात घरात एखादी धार्मिक व मंगलकार्य होऊ शकते. प्रसन्नतेच्या वातावरणात तुम्हाला कामावर अधिक लक्ष देता येईल परिणामी तुम्हाला प्रचंड मोठा व अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.
कर्क रास – शनी- सूर्य युती समाप्त होताच सूर्य व गुरुची युती तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत अतिशय बलवान ठरणार आहे. तुम्हाला येत्या काळात जुन्या गुंतवणुकीतून प्रचंड आर्थिक लाभ होऊ शकतात.
तुमची आर्थिक मिळकत वाढत असताना गुंतवणुकीत भर द्यायला विसरू नका. तुमच्या कुटुंबातील सदस्याला तुमच्या माध्यमातून शुभ वार्ता मिळण्याची संधी आहे. येणाऱ्या काळात करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!