Saturday, May 18, 2024
Homeआध्यात्मिक16 नोव्हें काल भैरव जयंती.. इच्छापूर्तीसाठी अशाप्रकारे करा साधना.. कालभैरव प्रसन्न होतील.!!

16 नोव्हें काल भैरव जयंती.. इच्छापूर्तीसाठी अशाप्रकारे करा साधना.. कालभैरव प्रसन्न होतील.!!

आज 16 नोव्हेंबर कालभैरव जयंती, अर्थात कलाष्टमी. आणि या दिवशी तुम्ही काही विशेष प्रकारची साधना केली तर नक्कीच तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होऊ शकते. कारण कालभैरव हे महादेवांच्या रुद्र अवतारांपैकी एक. तंत्र विद्येची साधना करणारे साधन कालभैरवांची पूजा करतात. चला तर मग जाणून घेऊया की कालभैरवांची कशाप्रकारे साधना केली तर आपली इच्छा पूर्ण होऊ शकेल.

कालाष्टमीच्या दिवशी अर्थात कालभैरव जयंतीच्या दिवशी एक मंत्र आहे. ज्याचा अकरा वेळा जप तुम्हाला करायचा आहे. कमीत कमी 11 माला त्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही करू शकता. सकाळी लवकर उठा. कालभैरवाची पूजा करा आणि त्यानंतर या मंत्राचा जप अकरा माळा करा. तो मंत्र याप्रमाणे आहे. ओम कालभैरवाय नमः हा मंत्र अतिशय प्रभावी आहे.

तुम्ही मनापासून श्रद्धेने आणि मनाप्रमाणे या मंत्राचा जप केला तर तुम्ही जो काही संकल्प घेतला असेल किंवा तुमची मनामध्ये जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल. काल अष्टमीच्या दिवशी सकाळी काल भैरवांची पूजा झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करा. त्याचबरोबर कालभैरव जयंतीला हे किस दिलवांच्या पानावर ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर ती पाणे अर्पण करा तसेच एक मुखी रुद्राक्ष सुधार पण करा. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्यावर जे काही संकट असेल ते सुद्धा दूर होईल. लक्षात ठेवा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. ज्या साधना आम्ही तुम्हाला सांगत आहोत कुठलीही साधना तुम्ही करायची आहे.

पण ती मनापासून आणि भक्ती भावाने करायचे आहे. एक पेक्षा जास्त केला तरी चालेल. कमीत कमी एक तर नक्कीच करा. चला आता बघूया पुढची साधना काय आहे. पुढची सेवा आहे ती कमीत कमी तुम्हाला तीन दिवस तरी करायची आहे. त्यासाठी रविवार बुधवार आणि गुरुवार हे दिवस उत्तम कालभैरव अष्टमीच्या दिवशी तर तुम्ही कराच पण हे दिवस सुद्धा उत्तमच आहेत.

ही सेवा या प्रकारे करायचे आहे. एक पोळी बनवायची आहे. पोळी तयार झाल्यानंतर तुमच्या हाताची तर्जनी आणि मधल बोट ही दोन बोट तेलात बुडवायचे आहेत. आणि या व दोन बोटांनी पोळीवर तेलाची एक फ्रेश काढायचे आहे. आणि नंतर ही पोळी कोणत्याही दोन मंदिरांच्या पुढे ही कुत्र्यांना खायला घालायचे आहे. मगाशी मी म्हटल तस हा उपाय तुम्ही रविवारी बुधवारी आणि गुरुवारी करू शकता किंवा तीनही दिवस करू शकता.त्यावेळी तुमच्या मनातली कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होते असं म्हणतात. जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल कर्ज झाला असेल फिरता फिरत नसेल तर कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आवरून भगवान शंकराची पूजा करा. त्यांना बिलवाची पान अर्पण करा. भगवान शंकरांसमोर असं ठेवून रुद्राक्षाची जपमाळ घेऊन ये का विशिष्ट मंत्राचा जप करा. आणि तो मंत्र याप्रमाणे आहे.

ओम ऋणमुक्तेश्वराय नमः मंत्राचा जप तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे. कालभैरव अष्टमीच्या दिवशी जर तुम्ही करत असाल तर अति उत्तम कालभैरव जयंतीच्या दिवशी एक दिवस आधी मोहरीच्या तेलामध्ये उडदाच्या डाळीचे भजन बनवा ते रात्रभर झाकून ठेवा सकाळी लवकर उठून सहा ते सातच्या दरम्यान कोणाला काहीही न बोलता घरातून बाहेर पडा आणि ते कुत्र्यांना खाऊ घाला.

ही सुद्धा कालभैरवांना प्रसन्न करून घेण्याची एक साधना आहे. या साधनेने सुद्धा कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच कालभैरवाला जिलबी अर्पण केली जाते. मंदिरात जिलबी अर्पण करावी आणि बाकीची जिलबी गोरगरिबांना प्रसाद म्हणून वाटावी. तसेच गरिबांना काही ब्लॅंकेट्स वाटल्याने सुद्धा कालभैरवाची कृपा आपल्यावर होत असते.

त्याचबरोबर कालभैरव जयंतीच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन महादेवांना पाण्याने अभिषेक करा काळे तीळ अर्पण करा.. त्याचबरोबर किती बसून मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तुमची जी काही कामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल. बोला कालभैरवाय नमो नमः

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular