नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! आपल्या राशीवर शनीचा प्रभाव असतो. शनी हे कर्मफलदाता देव आहेत. शनि ग्रहांचे 17 जानेवारी रोजी राशी परिवर्तन होणार आहे. त्याच सोबत शश राजयोग निर्मित झाला आहे. शनी बद्दल तिसरी गोष्ट म्हणजे 21 जानेवारी रोजी शनी अमावस्या आहे.
यामुळे या दिवशी शनि देवांची कृपा मिळवण्यासाठी विविध राशीकडे सुवर्णसंधी आहे. ज्यांच्या कुंडलीत पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या भावात शनि विराजमान असतो, त्यांच्या कुंडलीत एक शुभ योग तयार होतो जो पंच महापुरुष योगात समाविष्ट आहे. या योगास ‘शश’ योग म्हणतात.
शनि अमावस्येच्या दिवशी धनु, कुंभ, तुला, वृश्चिक राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली पाणी, दूध, काळे तीळ आणि मिठाई अर्पण केले पाहिजे. ज्यांच्या कुंडलीमध्ये महादशा, अंतरदशा, साडेसाती किंवा शनीची धैय्या असतील.
त्यांच्या जन्मपत्रिकेनुसार त्यांना हे उपाय मदत करू शकतात. याद्वारे शनिदेव प्रसन्न होऊ शकतात. याशिवाय शनि अमावस्येपासून सुरू होऊन हा उपाय सतत 43 दिवस केल्याने शनीच्या दोषांपासून आराम मिळतो.
यासाठी शनि अमावस्येपासून दररोज 43 दिवस सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. शनीला न्यायप्रिय देवता म्हणतात. म्हणूनच शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सत्कर्म करा.
त्याचप्रमाणे गरजू, गरीब, दुर्बल, रुग्णांना तुमच्या ऐपतीप्रमाणे शक्य तितकी मदत करा. धनु, कुंभ, तूळ, वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवसांत हे उपाय अवश्य केलेच पाहिजेत. शनिदेवांचे तुमच्यावर कृपा आशीर्वाद कायम राहतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!