Tuesday, March 5, 2024
Homeजरा हटके24 अंकाची जादू पाहाल तर व्हाल थक्क.. भिकारी सुद्धा काही क्षणांमध्ये होईल...

24 अंकाची जादू पाहाल तर व्हाल थक्क.. भिकारी सुद्धा काही क्षणांमध्ये होईल मालामाल.. संख्या शास्त्रातील उपाय प्रभावी.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. भारतामध्ये वेगवेगळ्या शास्त्रांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. या शास्त्रांमध्ये ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, समुद्र शास्त्र या सर्वांचा अभ्यास केला जातो पण त्याचबरोबर आपल्या येथे प्रामुख्याने अंकशास्त्र म्हणजेच संख्याशास्त्र याचा देखील अनेक जण अभ्यास करत असतात. अंकशास्त्र यालाच नेरोलॉजी असे देखील म्हणतात. या अंक शास्त्राच्या माध्यमातून भविष्यात घडणाऱ्या घटनांचा वेध घेतला जातो.

मानवी जीवनामध्ये नेमके काय घटना घडतील याबद्दल वर्तन केले जाते, भाकीत केले जाते आणि म्हणूनच अनेक जण अंकशास्त्रावर विश्वास देखील ठेवत असतात. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका महत्त्वाच्या अंकाबद्दल सांगणार आहोत. या अंकाच्या प्रभावामुळे तुम्ही भविष्यात जर गरीब असाल तर श्रीमंत व्हाल. जर तुमच्यावर खूप सारे कर्ज आहे.

कर्ज काही केल्या कमी घेण्याचे नाव होत नसेल, दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढत असेल, कोणतेही काम करायला गेले तर ते काम होत नाही. प्रत्येक कामात अनेक अडचणी निर्माण होत असतील तर या सर्वांवर उपाय म्हणून आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. या माहितीच्या आधारे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदणार आहे. तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी सगळ्या नष्ट होणार आहे.

चला तर मग जाणून घेऊयात आपल्याला नेमका कोणता उपाय व कोणता अंक जाणून घ्यायचा आहे ज्यामुळे तुमचे भविष्य पलटून जाणार आहे त्याबद्दल.. संख्याशास्त्रामध्ये 24 अंकाला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. 24 अंक म्हणजे दोन अधिक चार म्हणजे सहा हा अंक शुक्राचा अंक आहे. क्रमांक सहा शुक्र ग्रहाची संबंधित असलेला अंक आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहेच की शुक्र ग्रह हा आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव मांगल्य आणि अनेक सुखसोयी निर्माण करणारा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. आपल्या जीवनामध्ये सुख आणण्याचे कार्य शुक्र ग्रह करत असतो आणि म्हणूनच सहा अंक हा शुक्राचा आवडता क्रमांक मानला जातो. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सहा क्रमांक हा लक्ष्मी देवीचा आवडता अंक आहे.

जर तुम्ही लक्ष्मी यंत्र व्यवस्थित रित्या पाहिले असेल तर लक्ष्मी अंकाम यंत्रामध्ये जे काही अंक आहेत त्यांची एकंदरीत टोटल 15 आहे 15 म्हणजे एक आणि पाच यांची बेरीज जर केल्या असता उत्तर सहा येते. 24 अंक देखील मानवी जीवनासाठी शुभ मानला जातो. दोन मंच चंद्रमा आणि चार म्हणजे राहू. राहू हा ग्रह याबद्दल अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रांमध्ये आणि वास्तुशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत.

जर तुमच्या जीवनामध्ये वाईट काळ चालू असेल, खूप साऱ्या वाईट घटना घडत असतील तर त्या घटनांमधून व्यवस्थित रित्या बाहेर पडण्याचे बळ देण्याचे कार्य तुम्हाला राहू ग्रह प्रदान करत असतो. दोन आणि चार हे दोन्ही अंक तुम्हाला बेकारीपासून राजा बनवू शकतात त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये श्रीमंती आणण्यासाठी हे दोन्ही अंक अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

ज्या व्यक्तींचा जन्म 24 तारखेला किंवा सहा तारखेला झालेला असतो, अशा व्यक्ती जन्मापासूनच भाग्यशाली मानले जातात त्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी अचानकपणे घडतात आणि या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती स्वभावाने खूप सकारात्मक असतात. प्रत्येक निर्णयाकडे ते एकदम सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असतात आणि आपल्या उदार मनाने प्रत्येकाचे मन जिंकून घेत असतात.

24 अंकाचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक रित्या सहजच करू शकतो यासाठी आपल्याला एक पांढरा रंगाचा कापड घ्यायचा आहे परंतु हा कापड घेताना त्यावर कोणताही प्रकारचा रेषा असता कामा नये. अगदी पांढराशुभ्र कापडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावर आपल्याला 24 अंक लिहायचा आहे. हा कपडा आपल्याला नेहमी आपल्या सोबत ठेवायचा आहे.

हा कपडा तुम्ही खिशात ठेवू शकता. झोपताना तुमच्या उशाखाली ठेवू शकता किंवा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी तुम्हाला हा कपडा सोबत न्यायचा आहे. जर तुम्हाला कपडा न्यायला शक्य होत नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या हातावर पेनाने 24 अंक लिहून देखील या अंकाचा प्रत्यक्षरीत्या लाभ घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदू लागेल.

तुमच्या जीवनातील अडी अडचणी लवकरच नष्ट होतील. पैसा हा नेहमी तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल आणि परिणामी तुम्ही श्रीमंत व्हाल गरिबी तुमच्या जीवनातून पूर्णपणे निघून जाईल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular