Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिक31 ऑगस्ट गणेश चतुर्थी.. गणपतीबाप्पांना घरात आणताना टाका ही वस्तू आणि करा...

31 ऑगस्ट गणेश चतुर्थी.. गणपतीबाप्पांना घरात आणताना टाका ही वस्तू आणि करा या 2 गोष्टी.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ. मित्रांनो गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट 2022 रोजी आहे. गणपती बाप्पांना घरामधे आणताना मुख्य प्रवेश दारावर करा या गोष्टी, आणि आणा बाप्पांना घरात. तुमच्या घरात बाप्पा विराजमान होतील, बाप्पा तुमच्या आर्थिक समस्या सोडवतील, घरातून नकारात्मकता, आजारपण बाहेर काढून घरामधे ऐश्वर्य संपन्न करतील. चला तर मग जाणून घेऊ काय आहेत त्या गोष्टी.

गणपती बाप्पाची मुर्ती घरात बसवण्यासाठी आणायला जात असताना आपल्या डोक्यावर एक पांढरया रंगाची टोपी असायला हवी. कारण प्राचीन काळापासुनच कुठल्याही अतिथीचे स्वागत करत असताना आपल्या हिंदु धर्मात डोक्यावर टोपी घातली जात असते. हा आपल्या हिंदु संस्कृतीचाच एक महत्वाचा भाग आहे.

गणपती बाप्पांना आपण घरामध्ये घेताना जो कोणी त्यांना घेऊन घरी येत असेल त्या वेळी घरातील स्त्रियांनी मुख्य प्रवेश दारावर हळदीचे पाणी शिंपडून रांगोळी काढून तुपाचा दिवा लावावा आणि पुषपगुच्छ हातात घ्यावे. आणि गणपती बाप्पा आत येताना त्यांना ओवाळून, पुष्पगुच्छ वाहून, अक्षता वाहून त्यांना घरामधे घ्यायचे आहे.

त्याच बरोबर गणपती बाप्पाला आणल्यावर घराच्या प्रवेशदवारावर गणपती बाप्पाला तांदुळ अणि पाण्याने ओवाळायचे असते अणि ओवाळुन झाल्यानंतर बाहेर टाकुन द्यायचे असते. घरात येत असताना आपल्याला त्यांच्यावरून गुलाबपाणी शिंपडायचे आहे आणि नंतरच आपल्याला ज्या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे त्या ठिकाणी देखील गुलाबपाणी शिंपडायचे आहे आणि बाप्पांना त्या ठिकाणी विराजित करायचे आहे. मित्रांनो अतिशय साधा सरळ सोपा उपाय आहे, अवश्य करून बघा, घरातील सगळी नकारात्मकता जाऊन घरात सकारात्मकता दरवळत राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular