नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रात बुध ग्रह हा गणीत हा तर्कशक्ती, व्यवसाय, बुद्धिमत्ते आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. म्हणूनच जेव्हा बुधाच्या चालीत बदल होतो तेव्हा या क्षेत्रातसह मानवी जीवनावर त्याचा प्रभाव पडत असतो असं म्हणतात. 31 डिसेंबर रोजी बुध ग्रह धनु राशि मध्ये वक्री होत आहे. त्याचा प्रभाव काही राशींच्या लोकांवर राहणार. परंतु 3 राशी आशा आहेत ज्यांच्यासाठी हे संक्रमण अतिशय अनुकूल ठरणारं आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 3 राशी..
सिंह रास – बुधाची प्रतिगामी स्थिती या राशीसाठी फायदेशीर होऊ शकते. कारण बुध ग्रह या राशीतून चौथ्या भावात मागे फिरणार आहे. जे भौतिक सुख आणि मातीचे स्थान मानले जाते. म्हणून तुम्हाला यावेळी सुख मिळू शकत.
दुसरीकडे आर्थिक बाबतीत नियोजन काही प्रमाणात यशस्वी राहील. तसेच सिंह राशीचे लोक यावेळी वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. यासोबतच आईच्या मदतीने तुम्हाला पैसे सुद्धा मिळू शकते.
कुंभ रास – ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीचसाठी बुध ग्रह वक्री होणे लाभदायक ठरू शकते. कारण या राशीत उत्पन्नाच्या स्थानात बुध ग्रह असणार आहे. त्यामुळे या काळात कुंभ राशी वाल्यांना व्यवसायात यश मिळू शकते.
तसेच कुंभ राशी वाल्यांना व्यवसायात चांगलाच नफा कमावण्याची संधी आहे. त्याचवेळी आपण नवीन माध्यमांद्वारे पैसे कमवू शकता. जर तुमचा व्यवसाय तेल, लोह, पेट्रोलियम, खनीज यांच्याशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे हा काळ विद्यार्थ्यांसाठी चांगला मानला जातो. परदेशी जाऊन कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात अस म्हटल जातं. दुसरीकडे ज्योतिष शास्त्र नुसार विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. परदेशात जाऊन कोणत्याही अभ्यासक्रमात या राशीचे लोक प्रवेश घेऊ शकत.
मीन रास – मीन राशींच्या लोकांसाठी बुध ग्रहची पूर्वगामी शुभ व फलदायी ठरू शकते असे ज्योतिष शास्त्र सांगते. या काळात बेरोजगारांना नोकरीची ऑफर मिळू शकते. किंवा नोकरी करणाऱ्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते.
तर दुसरीकडे नशीब तुम्हाला आर्थिक बाबीत साथ देईल, तुमची कमाई वाढेल असं ज्योतिष शास्त्र सांगते. एकंदरीत ज्योतिष शास्त्रानुसार बुध वक्री स्थिती मीन राशींच्या लोकांसाठी आर्थिक दृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!