नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! लोकांचा असा विश्वास आहे की दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी उपासना विधींचे पालन केल्याने त्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लाभ मिळू शकतात, परंतु पवित्र पूर्वसंध्येची प्राथमिक आवश्यकता म्हणजे पूर्वजांच्या समस्या आणि इतर समस्यांपासून लोकांचे संरक्षण करणे. या दिवशी देवतेची पूजा आणि प्रार्थना केल्याने इच्छुक व्यक्तीला समृद्ध अस्तित्व प्राप्त करण्यास मदत होते.
दत्तात्रेय उपनिषदानुसार जे लोक दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला भगवान दत्ताचे व्रत करतात आणि पूजा करतात त्यांना त्यांचे आशीर्वाद आणि अनेक लाभ मिळतात.
लोकांना हव्या त्या सर्व वस्तू आणि पैसा मिळतो. परम ज्ञानाबरोबरच जीवनाचे उद्दिष्ट आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत होते. निरीक्षकांना त्यांच्या चिंता तसेच अज्ञात भीतीपासून मुक्ती मिळते. अशुभ ग्रहदुःख दूर होतात, सर्व मानसिक क्लेशांचे निर्मूलन होते आणि पूर्वजांच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. यामुळे जीवनात योग्य मार्ग मिळण्यास मदत होते. हे सर्व कर्म बंधनांपासून आत्म्याला मुक्त करण्यासाठी उपयुक्त आहे. लोकांचा अध्यात्माकडे कल वाढतो.
या दत्त जयंतीस आपण छोटे छोटे उपाय करून श्री दत्त महाराज यांची कृपा प्राप्त करू शकतो. तर मित्रांनो जो उपाय आपण पाहणार आहोत तो आहे शत्रू मुक्तीसाठी. तुमचा एखादा शत्रू तुम्हाला विनाकारण त्रास देतोय, त्यांनी अगदी तुमचं जगणं मुश्किल केलेल आहे तर त्याच्या त्रासापासून तुमची सुटका करण्यासाठी आपण श्री दत्त गुरूंच्या मंदिरात जायचं आहे आणि त्या मंदिरात जाऊन आपण काही वस्तू अर्पण करायच्या आहेत.
या उपयासाठी आपण 11 विड्याची पाने घ्यायची आहेत. ही पाने धुवून कोरडी करून घ्यायची आहेत आणि प्रत्येक पानावर आपण 5 5 लवंग ठेवायची आहे. आणि हे आपण श्री दत्ता ना अर्पण करायची आहेत. जर तुम्हाला मंदिरात जने शक्य नसेल तर तुम्ही घरातील देव घरात सुद्धा हा उपाय करू शकता. फक्त तुमच्या देवघरात दत्ताची मूर्ती किंवा फोटो असला पाहिजे. आता यानंतर तुम्हाला 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे, मंत्र असा आहे- “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”
त्यांनतर आपण आपल्या शत्रूपासून होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी दत्त गुरूंकडे प्रार्थना करायची आहे.
मित्रांनो यामुळे तुमचा शत्रू नक्कीच शांत होईल. तो ज्या बळावर, ज्या शक्तीच्या जोरावर तुम्हाला त्रास देतोय त्याची ती शक्ती नष्ट होऊन तो कमजोर पडेल आणि तुम्हाला त्या पासून नक्कीच मुक्ती मिळेल. अत्यंत प्रभावी असा हा उपाय अवश्य करून बघा.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!