Friday, July 12, 2024
Homeआध्यात्मिक9 सप्टेंबर अनंत चतुर्दशी गुपचूप इथे ठेवा वाटीभर भात.. पैसा पाण्यासारखा येईल.!!

9 सप्टेंबर अनंत चतुर्दशी गुपचूप इथे ठेवा वाटीभर भात.. पैसा पाण्यासारखा येईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… ओम गण गणपतये नम: नमस्कार मित्रांनो, 9 सप्टेंबर, शुक्रवार चा दिवस आणि या दिवशी आलेली आहे. अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पा चं विसर्जन करण्याचा दिवस गणेश चतुर्थीस आपण बाप्पांच्या मूर्ती ची स्थापना आपल्या घरा मध्ये केलेली आहे. तर त्या मूर्ती चे विसर्जन या अनंत चतुर्दशी आपण करत असतो. मित्र गणपती बापा हे प्रथम पूजनीय आहेत. प्रत्येक कार्याची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पा चे पूजन करतो. ज्या मुळे आपल्या कार्या तील सर्व प्रकारच्या अडचणी समस्या दूर होतात. गणपती बाप्पा हे सुखकर्ता दुःख हर्ता आपल्या जीवनात जी विघ्न येत आहेत ते दूर करणारे आहेत आणि म्हणूनच या अनंत चतुर्दशी आपण गणपती बाप्पा चे विसर्जन करण्यापूर्वी हा एक उपाय नक्की करा.

मित्रांना ह्या मुळे तुमच्या जीवनातील तमाम समस्या नक्की दूर होतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे सामग्री लागणार आहे ती आहे. एक चपाती किंवा भाकरी थोडासा शिजवलेला भात आणि गोड मिठाई मोदक असेल तर अति उत्तम तर ह्या तीन वस्तूंचा वापर करून आपण हा उपाय कसा करायचा, कधी करायचा ही सर्व माहिती पुढे जाणून घेणार आहोत.

मित्रांनो अनंत चतुर्दशी ही 9 सप्टेंबर, शुक्रवार या दिवशी आलेली आहे. तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. स्नानादि ने निवृत्त व्हायचे आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि घरातील गृहलक्ष्मी आहे जी गृहिणी आहे.

तिने पहिली चपाती किंवा भाकरी ही गोमातेच्या नावाने बन वायची आहे. गोमती साठी ही चपाती किंवा भाकरी आपण बनवायची आहे आणि त्यानंतर एक भाकरी किंवा चपाती गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी बन वायचा आहे. त्यानंतर दुसरा पदार्थ आहे. भात वाटीभर भात सुद्धा पण शिजवायचे आहे आणि तिसरी वस्तू मिठाई घरा मध्ये तुम्ही शिरा बनवला. मोदक बनवला किंवा कोणताही गोड पदार्थ बनवला तरी चालेल किंवा अगदी बाजारातून मिठाई आणली तरीही चालेल.

आता या तीन ही वस्तू आपण एका पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगा च्या वस्त्रावर ती ठेवायची आहेत. सर्वप्रथम आपल्या घरा मध्ये ज्या ठिकाणी आपण गणपती ची स्थापना केली आहे त्या गणपती बाप्पा समोर हे लाल किंवा पिवळे वस्त्र आपण अंतर आहे. जर तुम्ही अनंत चतुर्दशी च्या आधीच गणपती बाप्पा चे विसर्जन केलेला.

असेल किंवा गणपती ची स्थापना तुमच्या घरात केलेली नसेल तर देवारा मध्ये आपला जो गणपती आहे गणपती बाप्पाची मूर्ती असेल प्रतिमा असेल त्यासमोर हे पिवळे रंगाचे वस्त्र किंवा लाल रंगाचे वस्त्र आपण अंथरायचं आहे.

आता या वस्त्रा वरती आपण जी भाकरी किंवा चपाती बनवली आहे ती आणि भात व मिठाई या तिन्ही वस्तू ठेवायचे आहेत आणि त्यांचा गणपती बाप्पांना मनोभावे नैवेद्य दाखवायचा आहे. याच वेळी आपण आपल्या मनात जी काही इच्छा असेल आपला जुना ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी गणपती बाप्पा जवळ मनोभावे प्रार्थना करायची आहे. यावेळी ओम गण गणपतये नम हा ओम गण गणपतये नमः या मंत्रा चा 21 वेळा जप करायचा आहे.

आता ज्या वेळी तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्ती चे विसर्जन करायला जाणार आहात त्या वेळी या प्रसादाची व्यवस्थित पोटली बनवून ही पोटली सुद्धा त्या मूर्ती सोबत आपण वाहत्या पाण्या मध्ये प्रवाहित करायची आहे. जर तुमच्या घरा मध्ये गणपती ची स्थापना झालेली नसेल किंवा यादीत विसर्जन असेल तर फक्त ही पोटली घेऊन आपण ती वाह त्या पाण्या मध्ये प्रवाहित करायची आहे. जर तुमच्या आसपास कोणत्याही प्रकारचं वाहतं पाणी नसेल किंवा पाण्याचा कोणताही स्रोत नसेल.

तर अगदी कोणत्याही झाडा खाली तुम्ही पोटली ठेवू शकता. फक्त त्या झाडा खाली अस्वच्छता नसावी. घाण असलेल्या किंवा कचरा पडला जाग्या वर ही पोटली चुकून ही ठेवू नका तर एखाद्या झाडा खाली ही पोटली ठेवायचा आहे आणि सरळ आपल्या घरी निघून एच आहे.

घरी येताना आपण कोणा सोबत ही बोलाय चं नाही. या उपयाची कुणा जवळ ही वाच्यता करू नका. मित्रांना या उपाया मुळे तुमचे जीवनात जी काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत कार्या मध्ये बाधा येत आहेत.

घरात आजारपण आहे, दारिद्र्य आहे. या सर्व समस्या नक्की दूर होतील. माता लक्ष्मी ची कृपा तुमच्या वर होईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात धनधान्य, सुखसमृद्धी नक्की येईल. गणपती बाप्पांची असीम कृपा तुमच्या वर आणि तुमच्या कुटुंबा वर नक्की बरसेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular