Sunday, February 25, 2024
Homeआध्यात्मिक9 सप्टेंबर अनंत चतुर्दशी स्वामींची विशेष सेवा.. बाप्पांचे आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी...

9 सप्टेंबर अनंत चतुर्दशी स्वामींची विशेष सेवा.. बाप्पांचे आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी फक्त 108 वेळा बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आज मोठा शुक्रवार श्री स्वामी समर्थांची आपण दररोज सेवा करतो. आज सुद्धा आपल्या स्वामींची विशेष सेवा करायची आहे. या सेवेत आपण स्वामींच्या मंत्राचा जप करायचा आहे, तसेच हा मंत्र जप फक्त 108 वेळेस आपल्याला करायचा आहे. याचबरोबर आपल्या घरातील महिला किंवा पुरुष असेल किंवा शिकणारी लहान मुले सुध्दा अशी ही सेवा करू शकतात, हा मंत्र जप करू शकतात.

फक्त श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने तुम्हालाही सेवा अर्थात हा मंत्र जप करायचा आहे. आजच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपण आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचे आहे, म्हणजेच स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचं आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे.

मग त्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामींना प्रार्थना करायची आहे. तसेच आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी आणि शांततेसाठी, आरोग्यासाठी अडचणी समस्या दुःख संकट दूर करण्यासाठी, तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी, मग त्यानंतर दुःख, दरिद्री आणि गरीबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे.
“ओम दिगंबराय नमः”
” ओम दिगंबराय नमः”
हा अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी मंत्रजप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. 108 पेक्षा जास्त नाही किंवा 111 पेक्षा कमी नाही, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचा आहे. मंत्रजप करता कोणतीही घाई करू नका आणि मंत्र जप हा विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे, तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular