Friday, June 21, 2024
Homeआध्यात्मिकआज संकष्टी चतुर्थी गुपचूप या जागेवर ठेवा 5 सुपाऱ्या, आयुष्यभर पैसा कमी पडणार...

आज संकष्टी चतुर्थी गुपचूप या जागेवर ठेवा 5 सुपाऱ्या, आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे…! मित्रांनो 16 जुलै शनिवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे श्री गणेशाना समरप्रित आहे श्री गणेश हे 64 विद्यांचे अधिपती आहे प्रथम पूजनीय आहेत. सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. आपल्या जीवनातील सर्व संकटांचा नाश करणारे आहेत. मित्रांनो आपल्या जीवनात सुखाची प्राप्ती होण्यासाठी जीवनातील सर्व दुःख, संकट यांचा नाश करण्यासाठी ह्या संकष्टी चतुर्थी चा व्रत नक्की करा.

जर तुम्हाला उपवास करण शक्य नसेल तर या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा करून त्यांना लाल रंगाची फुलं, दुर्वा आणि थोडासा गुळं नक्की अर्पण करा. मित्रानो ज्यांना विवाह संबंधीत समस्या आहेत विवाह जुळत नसेल किंवा विवाह जुळण्यामध्ये अनेक अडचणी येत असतील तर अश्या लोकांनी चतुर्थी च्या दिवशी ओम वक्रतुंड नमः चा 21 वेळा जप करायचा आहे. आणि आपला विवाह जुळण्यामधे जी बाधा येत आहे, ज्या अडचणी येत आहेत या दूर करण्यासाठी श्री गणेशाना मनोभावे प्रार्थना करायची आहे.

मित्रांनो या उपायामुळे तुमच्या विवाह संबंधीत ज्या बाधा आहेत त्या नक्की दूर होतील. आता पुढचा उपाय आहे धन प्राप्ती साठी मित्रानो ज्यांना धन प्राप्ती ची इच्छा आहे, ज्यांना मोठ्या प्रमाणात पैसा हवा आहे अश्या लोकांनी संकष्टी चतुर्थीला हा उपाय नक्की करा. आपल्या सर्वांना पैश्याच महत्व माहीत आहे. आजकाल पैश्यामुळे अनेक कामे अडली जातात जर अश्या वेळी पैसा प्राप्त करायचा असेल आपण जी मेहनत करतोय जे कष्ट करतोय त्यांच्या इतकं फळ तुम्हाला मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थी दिवशी 5 सुपार्‍या आपण आसपासच्या कोणत्याही गणेश मंदिरात जाऊन गणेशांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत.

मात्र या सुपारी अर्पण करण्यापूर्वी आपण श्री गणेशाची मनोभावे पूजा करायची आहे त्यांना गंध, अक्षता, फुले, अर्पण करावीत सोबतच दुर्वा देखील अर्पण करायलाही विसरू नका, कारण दुर्वा ही श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहेत. तर कमीत कमी  21 दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपण ओम श्री गणेशाय नमः बोलायचं आहे. मात्र हे बोलल्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्या मनात जी काही इच्छा आहे आणि आलेला पैसा टिकून राहावा यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे.

मित्रांनो संकष्ट चतुर्थीस हा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. नक्कीच या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व धन संबंधित समस्या नक्की दूर होतील त्यानंतर मित्रांनो तुमचा जर एखादे अत्यंत महत्त्वाचा कार्य आहे जे अनेक प्रयत्न करून देखील पूर्ण होत नसेल, त्या कार्यामध्ये अनेक अडचणी येत असतील नोकरी मिळत नसेल, किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होत नसेल तर अखंड नारळ ज्याला केस असतील असा एक नारळ घ्यायचा आहे आणि कोणत्याही श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन हा नारळ आपण श्री गणेशांना अर्पण करायचा आहे.

नारळ अर्पण करण्यापूर्वी त्या नारळाला आपण लाल रंगाचा एक धागा सात वेळा गुंडाळायचा आहे. हातात बांधायचा धागा त्याचा वापर जरी तुम्ही या ठिकाणी केला तरी सुद्धा चालेल. तर हा धागा सात वेळा नारळास व्यवस्थित गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर श्री गणेशांना लाल फुलं दूर्वा अर्पण करून हा नारळ सुद्धा श्री गणेशाच्या चरणाजवळ आपण ठेवायचा आहे.

हा उपाय करताना आपण ओम श्री सिद्धिविनायकाय नमः ओम श्री सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा निरंतर जप करत राहायचा आहे. आता आपल्या मनातील जे काही इच्छा आहे आपल्या कामात काही अडचणी येत आहेत ते दूर होण्यासाठी श्री गणेशा जवळ मनोमन प्रार्थना करायचे आहे. मित्रांनो हा उपाय केल्याने तुमच्या कार्यामध्ये ज्या काही अडचण येत आहेत, ज्या काही बाधा येत आहेत किंवा नोकरीमध्ये ज्या काही अडचणी येत आहेत तर या सर्व अडचणी श्री विघ्नविनाशक नक्की दूर करतील.

मित्रांनो या दिवशी श्री गणेशांच्या स्तोत्राचं आणि अथर्वशीर्ष पठण नक्की करा यामुळे सुद्धा आपल्या मनात कोणती इच्छा असेल तर ती पूर्ण होते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, बरकत होते तर या संकष्ट चतुर्थीस आपण हे उपाय नक्की करून पहा.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular