Thursday, February 29, 2024
Homeआध्यात्मिकआज स्वामींच्या समोर बोलून दाखवा मनातील इच्छा.. स्वामी सर्व दुःखातुन तारतील.. फक्त...

आज स्वामींच्या समोर बोलून दाखवा मनातील इच्छा.. स्वामी सर्व दुःखातुन तारतील.. फक्त 108 वेळा बोला हा सिद्ध मंत्र.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की, सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये आपण भगवान शंकर आणि आपल्या स्वामींची पूजा व सेवा केली पाहिजे.ज्यामुळे आपले आयुष्य आनंदात जाईल आपण संकटांपासून चिंतामुक्त होऊन त्यासाठी काही चांगले उपाय देखील केले पाहिजे.

ज्या उपायांचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल आपल्या घराच्या सुख शांती साठी हे उपाय केले पाहिजे काहींना नोकरीच्या समस्या असतील व्यापाराच्या काही अडचणी असतील तर काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल तर या संकटांपासून आपल्याला मुक्त होता येते.

सेवा पारायण केल्याने आपल्या काही नोकरीची समस्या असेल व्यापारातील काही अडचणी असतील काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल या संकटांपासून अडचणींना सामोरे जाऊन त्यातून बाहेर येता येते, स्वामी समर्थांचे काही भक्त नित्यनियमाने पूजा सेवा करीत असतात.

आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतात सेवा पारायण हे खूप विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात. आणि त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मनोभावे आणि भक्तिभावाने सेवा केली पाहिजे ज्यामुळे आपले आयुष्य उज्ज्वल होईल.

आणि मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये स्वामींची आणि महादेवाची पूजा व सेवा पारायण केल्याने स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा राहील त्यामुळे आपण स्वामी समर्थांची आराधना केली पाहिजे स्वामी समर्थांची सतत सेवा केली पाहिजे. आणि त्याचबरोबर मित्रांनो मंगळवार हा दिवस गणपतीचा आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मी चा दिवस मानला जातो.

आणि म्हणूनच या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची किंवा गणपती बाप्पाच आणि आपण स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो या विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप फक्त एकविस वेळेस करतो आणि या सेवेमध्ये महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि कोणीही या मंत्राचा जप करु शकतात.

मित्रांनो तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचे आहे. आणि सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावायची आणि आपले दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची सुख समृद्धीसाठी बरकतीसाठी आरोग्यासाठी अडचणी संकटं समस्या दूर करण्यासाठी आणि त्यानंतर मनोभावाने विश्वासाने हा जप तुम्हाला करायचा आहे.
मित्रांनो हा मंत्र काही असा आहे..

||ओम तारकाय नमः || ||ओम तरकाय नमः||

मित्रांनो हा मंत्र भगवान शंकर यांचा अगदी प्रभावी आणि चमत्कारी मंत्र आहे आणि म्हणुनच मित्रांनो हा मंत्र जर तुम्हाला फक्त एकवीस वेळेस करायचा आहे 108 पेक्षा जास्त नाही 108 पेक्षा कमी नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही कसलीही घाई करू नका अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.

आणि मित्रांनो हा मंत्र श्रद्धेने विश्वासाने जप कराल तर स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील आणि मित्रांनो या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular