नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजारपणातून बाहेर येण्यासाठी तीन महिन्यांची चमत्कारी स्वामी सेवा कोणताही रोग आजार तुम्हाला होणार नाही मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात आपण आपल्या समस्या घेऊन जातो आपले प्रश्न घेऊन जातो तेव्हा आपल्याला तिथे सेवा दिली जाते की ही तीन महिन्याची सेवा एक महिन्याची सेवा वर्षाची सेवा सहा महिन्याची सेवा असते
मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने आपण ती सेवा केली संपूर्ण केली तर आपले प्रश्न सुटतात ज्या समस्येसाठी त्या अडचणीसाठी ज्या गोष्टीसाठी आपण ती सेवा करत आहोत ती गोष्ट आपली पूर्ण होते परंतु मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशी एक सोपी सेवा सांगणार आहोत तेव्हा तुम्हाला आजारपणातून बाहेर काढेल
जर तुमच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल तर आजारपण कायमची तुमच्या घरापासून दूर होतील तुमच्या घरामध्ये आजार पण नाही कोणी आजारी नाही तरी तुम्ही ही सेवा करा भविष्यात आजारपण आणि रोग तुमच्या घरात प्रवेश करणार नाही कोणत्याही व्यक्तीला त्रास होणार नाही फक्त श्रद्धेने विश्वासाने तुम्हालाही तीन महिन्याची सेवा करायची आहे
या सेवेत तुम्हाला फक्त चार गोष्टी करायचा आहेत आणि सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात कोणताही एक दिवस निवडायचा आणि त्या दिवसापासून स्वामींच्या समोर आपल्या देवघरात समोर बसून अगरबत्ती दिवा लावून सेवा करायची आहे सकाळी केली तरी चालते संध्याकाळी केली तरी चालते या सेवेत चार गोष्टी करायचा आहेत पहिली गोष्ट तुम्हाला महामृत्युंजय मंत्र अकरा वेळच बोलायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस बोलून झाल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एक वेळेस बोलायचा आहे
तारक मंत्र एक वेळेस बोलून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस कालभैरव अष्टक एक वेळेस वाचायचा आहे कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा जप एक माळ करायचा आहे फक्त या चार गोष्टी तुम्ही करा महामृत्युंजय मंत्र आपल्या स्वामी समर्थांनी ते दिलेला आहे कालभैरव अष्टक सुद्धा दिलेला आहे आणि श्री स्वामी समर्थ हा जप तर अगदी सोपा आहे अशा रीतीने चार गोष्टीत म्हणजेच ही चमत्कारी सेवा तुम्हाला करायचे आहे आणि आजारपण रोगराई काही त्रास तुम्हाला तुमच्या परिवाराला होणार नाही.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!