Friday, April 12, 2024
Homeआध्यात्मिकआरोग्य तथा आर्थिक स्थैर्यासाठी स्वामींची ही एक विशेष सेवा करा.. फक्त 108...

आरोग्य तथा आर्थिक स्थैर्यासाठी स्वामींची ही एक विशेष सेवा करा.. फक्त 108 वेळेस बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज बुधवारचा दिवस आला आहे. याचबरोबर आपण आज पासून प्रत्येक दिवशी स्वामी महाराजांची विशेष सेवा करायची आहे. याचबरोबर आपण नेहमीच स्वामीची एक विशेष सेवा किंवा पुजा करीत असतो.

आपण श्री स्वामीं महाराजाची एक विशेष सेवा केल्याने, विशेष लाभ आपल्या मनोकामना पूर्ण होतात. पण आपण प्रत्येक दिवशी श्री स्वामींची महाराजाचा विशेष सेवा करावी, तुम्ही कोणतीही रोजची सेवा करत असाल, त्यामध्ये तुम्ही विशेष सेवेमध्ये तुम्हाला एका विशेष मंत्राचा जप करायचा असतो आणि हा मंत्र जप फक्त 108 वेळेस करायचा असतो.

याचबरोबर तुमच्या घरातील कोणीही यामध्ये घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी किंवा लहान मुलं असे कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकता. हा मंत्र जप करू शकत तुम्हाला सुद्धा आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन तुमच्या देवघरासमोर म्हणजे श्री स्वामींसमोर बसायचा आहे.

मग यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि मग आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना प्रार्थना करायची. सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी, शांततेसाठी त्यानंतर आपले संकट आणि समस्या, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मग त्यानंतर झाल्यानंतर हात जोडूनच तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे, हा मंत्र काही असा आहे की,
“ओम अतिस्थिराय नमः”
“ओम अतिस्थिराय नमः”

हा मंत्र जप तुम्हाला फक्त 108 वेळीच करायचा आहे. 108 पेक्षा कमी नाही किंवा 108 पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका. हा मंत्रजप अगदी सावकाश पणे करा आणि मंत्र जप हा मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने करा, कारण विश्वासाने केलेली प्रत्येक सेवा फलदायी असते. तर या सेवेत सहभागी व्हा आणि मंत्र जप नक्की करा..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular