Saturday, December 9, 2023
Homeआध्यात्मिकआषाढी महाउपाय रात्री तांदूळाच्या डब्यात गुपचूप टाका ही एक वस्तु.. धन, ऐश्वर्य,...

आषाढी महाउपाय रात्री तांदूळाच्या डब्यात गुपचूप टाका ही एक वस्तु.. धन, ऐश्वर्य, भरभराटी आणि सौख्य लाभेल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो आज 10 जुलै आषाढी एकादशी तांदूळाच्या डब्यात गुपचूप टाका हि एक वस्तू. ह्यामुळे माता लक्ष्मीची कृपा घरावर बरसते. धन, ऐश्वर्य तसेच घर सुखसमृद्धी घरात येते. हा उपाय आपण नक्की कसा करायचा आहे.

त्यांचे नियम कोणते आहेत. याची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणारा आहोत. मित्रांनो भगवान श्री विष्णू हरींची प्रिय तिथी मानली जाते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत हे एकादशीचे व्रत मानले जाते म्हणून आपण हा उपाय करताना भगवान विष्णू व माता लक्ष्मीची एकत्र विधिविधान पूजा सोबतच करा.

वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात त्याच्या मधल्या कोणत्याही एकादशीला आपण हा उपाय करू शकतात. खरतर एकादशीच्या दिवशी तांदळामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ह्या एका वस्तूच्या प्रभावाने आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा बरसते. धनसुख, वैभव, ऐश्वर्य निर्माण होते. हा उपाय कसा करायचा आहे ? त्याचे नियम कोणते आहे? ते आपण आता जाणणार आहोत.

एकादशी तिथि भगवान श्रीहरी श्रीविष्णूची प्रिय तिथी मानली जाते. त्याचबरोबर मित्रांनो अगदी तुम्ही दररोज जशी आपल्या घरातील देवपूजा करता तशी माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची एक पाटावर मूर्ती किंवा फोटो ठेवून विधिवत पूजा करा. हि पूजा तुम्ही सकाळी देखील करू शकता ताईच संध्यकाळी देखील करू शकता.

हि पूजा करत असताना आपण एक गोष्ट म्हणजे अक्षदा, कुंकू, लवंग , केसर, चांदी ह्या वस्तू माता लक्ष्मीस प्रिय आहेत आणि ह्या दिवशी तुम्ही अक्षदा म्हणजे तांदळाचे सेवन करू नये. हिंदू धर्मशास्त्र असे मानते के एकादशी तिथीस वांगी, मसूर डाळ व मांसाहार ह्यांचे सेवन अजिबात करू नका. आणि आपण तर माता लक्ष्मीचा उपाय करत आहोत.

त्यामुळे आपण ह्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात पाहू नका. मित्रांनो जरी आपण तांदूळ खाणार नसलो तरी आपण ह्यादिवशी तांदळाचा उपाय मात्र नक्की करू शकतो. ह्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि ह्या दिवशी एक चांदीचे नाणे जे आपल्या घरात उपलब्ध असेल ते वापरले तरी चालेल किंवा तुम्ही नवीन बाजारातून आणले तरी चालेल.

असा एक चांदीचे नाणे आपण गंगाजलाने धुवून आपण पूजेमध्ये माता लक्षमीच्या पुढे ठेवायचं आहे. तो थेट पाटावरती ठेवू नका. त्याला एखाद्या पात्रात किंवा डिश मध्ये ठेवा. किंवा तुम्ही एकाद्या फुलांच्या पाकळ्या किंवा काहीतरी आसन ठेवा. आणि त्यानंतर पूजा करताना आपण ह्या नाण्याला देखील हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. आणि हे चांदीचे नाणे आपण पूजत असताना लक्ष्मी मातेला आपल्या सर्व अडचणी सांगून आपल्या सर्व धनसमस्या दूर करण्याची प्रार्थना करायची आहे.

आता हे चांदीचे नाणे आपण पूजेच्या ठिकाणाहून उचलून आपल्या घरातील तांदळाच्या डब्यात टाकायचा आहे. संपूर्ण वर्षभर आपण ते नाणे त्या डब्यातच ठेवायचे आहे फक्त जेव्हा दिवाळीच्या वेळी लक्ष्मी पूजन असेल किंवा इतर कोणत्या वेळी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो त्या वेळी ते नाणे आपण पूजेसाठी ठेवायचे आहे आणि पूजा झाली कि परत त्या डब्यातच परत ठेवून द्याचे आहे. ह्यातील तांदूळ तुम्ही वापरू शकता त्यातील तांदूळ हे बदलत राहतील परंतु नाणे हे तिथेच राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular