Saturday, June 22, 2024
Homeराशी भविष्यराशीनुसार ‘अशी’ करा दत्त उपासना.. लगेच फळ मिळणार.!!

राशीनुसार ‘अशी’ करा दत्त उपासना.. लगेच फळ मिळणार.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, आपले सर्वांनाही माहीतच आहे की 7 डिसेंबर या बुधवारच्या दिवशी दत्त जयंती आलेली आहे आणि मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्त त्याच बरोबर अनेक लोक या दिवसाचे अगदी आतुरतेने वाट बघत असतात कारण मित्रांनो दत्तजयंती ही आपल्या स्वामी समर्थांच्या सेवकरांसाठी आणि त्याचबरोबर गुरु दत्ताच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र असा दिवस असतो आणि म्हणूनच मित्रांनो या दिवसाची आपल्यातील अनेक जण खूप वाट बघत असतात.

आणि मित्रांनो या दिवशी गुरु दत्ताचे आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांचे जर आपण सेवा केली त्यामुळे गुरु दत्तांचा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा हे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणून मित्रांनो येणाऱ्या या दत्त जयंतीच्या दिवशी आपण गुरुदत्तांचे आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचे सेवा नक्की केली पाहिजे.

त्याचबरोबर त्यांचा मंत्र जप केला यांची पूजा केली तर यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात आणि त्याचबरोबर राशीनुसार दत्त उपासना केली तर त्याचं फळ निश्चितच त्वरित मिळत पण आपल्या राशीनुसार कोणती दत्त उपासना करावी हे आपल्याला आता पहायचा आहे राशीनुसार दत्त उपासना कशी करावी.

मेष रास – मेष राशीचा स्वामी ग्रह आहे मंगल त्यामुळे मंगळवारी दत्त दर्शन घेऊन दत्ताला तांबडी फुले व्हावी त्याचबरोबर दत्त स्तुति स्तोत्र ही वाचायचा आहे आणि मेष राशीच्या लोकांनी ज्या दत्त मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे ओम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा रोज जब मेष राशीच्या लोकांनी करायचा नक्कीच त्याची मनोकामना पूर्ण होईल त्यांच्यावर कुठल्या संकटाला असेल तर ते सुद्धा दूर होईल दत्त कृपेचा अनुभव त्यांना येईल

वृषभ रास – वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र त्यामुळे शुक्रवारी त्यांनी दत्त दर्शन करायच आहे आणि दत्तगुरुंना लाल किंवा तांबडी फुले वाहायची आहेत आणि दत्तबावनी या स्तोत्राचा वाचन करायचं तसेच वृषभ राशीच्या लोकांनी शुक्रवारी एकवीस वेळा एका मंत्राचा जप करायचा तो मंत्र याप्रमाणे ओम दंम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप तुम्ही या दत्त जयंतीच्या दिवशी केल्यामुळे गुरु दत्ताचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल.

मिथुन रास – मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे भूत आणि म्हणूनच त्यांनी बुधवारी दत्त दर्शन करायच आहे आणि श्री गुरुदत्ता ना जांभळी आणि लालसर फुले वाहायची आहेत दत्तस्तवराज या सूत्राचा बुधवारी वाचन करावयचे आहे आणि बुधवारी एकवीस वेळा दत्त मंदिरात जाऊन किंवा घरी सुद्धा या मंत्राचा जप करायचा तो मंत्र याप्रमाणे आहे ओम नमो भगवते दत्तात्रय आय नमो नमः या मंत्राचा जप बुधवारी करायचा

कर्क रास – कर्क राशीचा स्वामी चंद्र त्यामुळेच कर्क राशीच्या लोकांनी सोमवारी दत्त दर्शन करावं आणि दत्तगुरुंना पांढरी फुले अर्पण करावी त्याचबरोबर दत्ताद्वादशनाम या स्तोत्राचे पठण सोमवारी करायचे आणि सोमवारी ज्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र आहे ग्राम एकाक्षरी हा मंत्र आहे ग्राम या मंत्राचा सोमवारी पैठण करायचं

सिंह रास – सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे रवी दर रविवारी दत्त दर्शन त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी करायचे आणि दत्तगुरुना लाल फूल अर्पण करायचे दत्त शतनाम या स्तोत्राचे पठण करायचे आणि दत्त गायत्री मंत्र दर रविवारी एकवीस वेळा म्हणायचे आहे

कन्या रास – कन्या राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह आहे बुध आणि म्हणूनच त्यांनी बुधवारी दत्त दर्शन करावं आणि श्रीगुरुदत्ता ना जांभळट फुले वहावीत सद्गुरु स्तोत्र दर बुधवारी पठाण करावं आणि दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा 108 वेळा बुधवारी जप करावा

तुळ रास – तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा दर शुक्रवारी दत्तगुरुंचे दर्शन घ्यायचा आहे आणि दत्तगुरुंना तांबडी फुले वाहायची आहेत पीडा निवारक गुरुस्तोत्र दर शुक्रवारी वाचायचा आहे आणि ओम आत्रेय आय नमः या मंत्राचा दर शुक्रवारी जप करायचा

वृश्चिक रास – वृश्चिक राशीचा सुद्धा स्वामी ग्रह मंगळ आहे त्यामुळे दर मंगळवारी त्यांनी दत्त दर्शन घ्यावे तसेच दत्त मंदिरात जाऊन लाल फूल अर्पण करावी आणि दत्तगुरूंच्या ध्यान श्लोकाचा पठण करावा त्याचबरोबर ओम दत्तगुरु नमो नमः हा मंत्र दर मंगळवारी एकवीस वेळा मनापासून जपावा

धनु रास – धनु राशीचा तर स्वामी ग्रह गुरू आहे त्यामुळे त्यांनी दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे दत्तगुरुना पिवळी फुले अर्पण करावीत गुरुचरित्र 14 वा अध्याय चा दर गुरुवारी वाचन करावं आणि मंत्र म्हणावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

मकर रास – मकर राशीचा स्वामी शनी त्यामुळे त्यांनी शनिवारी दत्तगुरुंचे दर्शन घ्यावं दत्तगुरुंना निळी फूल अर्पण करावी बावन्नश्लोकी गुरुचरित्र दर शनिवारी त्यांनी वाचव आणि ओम गुरुवे नमः या मंत्राचा शनिवारी एकवीस वेळा जप करावा

कुंभ रास – कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे शनि त्यामुळे त्यांनी सुद्धा शनिवारी दत्त दर्शन घ्यावं निळी फुल अर्पण करावी आणि अघोर कष्ट स्तोत्र पठण करावे आणि मंत्र म्हणावा श्री गुरुदेव दत्त दर शनिवारी या मंत्राचा एकवीस वेळा जप करा

मीन रास – मीन राशीचा स्वामी गुरु आहे त्यामुळे दर गुरुवारी दत्त दर्शन घ्याव आणि त्यांना पिवळी फुल अर्पण करावी आणि गुरुगीता दर गुरुवारी वाचावी त्याचप्रमाणे जो मंत्र त्यांना जपायचा आहे तो आहे ओम ग्राम चिरंजीवीनी नमः 21 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे तर तुमच्या राशीनुसार याप्रमाणे तुम्ही मंत्र जप करा दत्त गुरूंची सेवा करा निश्चितच तुम्हाला त्याचं फळ मिळेल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular