नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो पहिली गोष्ट ती म्हणजे अनेक जण विचारतात तिजोरी मध्ये काय ठेवावे जेणेकरून घरांमध्ये पैसे येतील आणि ते टिकून राहतील. तर मित्रांनो सर्वप्रथम तिजोरी आपली उत्तर दिशेला असायला पाहिजे. आणि मित्रांनो आणि त्या तिजोरी मध्ये आपल्याला खालच्या बाजूला लाल रंगाचे कापड अंथरले पाहिजे आणि त्यावर तुम्ही तुमचे जे काही पैसे आहेत दागिने आहेत ते सर्व या तिजोरीमध्ये ठेवलं पाहिजे.
मात्र लाल कापड आपण तिजोरीमध्ये अंथरण खूप गरजेचे आहे आणि मित्रांनो त्याबरोबरच आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये पाच गोमती चक्र देखील ठेवली गेली पाहिजे. मित्रांनो त्यासोबतच आपल्या तिजोरीमध्ये माता लक्ष्मीची गणपती बाप्पांची मूर्तीही ठेवली पाहिजे. त्यासोबतच मित्रांनो जी गोमती चक्र आहे ती लाल कापडामध्येच बांधली पाहिजे. आणि मित्रांनो काही वेळेस आपण आपल्या घरात माता लक्ष्मीची पूजा करा म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न होतील.
आणि माता लक्ष्मीला वाहिलेल्या तांदळातून 21 तांदळाचे दाणे निवडा आणि त्याची विधी पूजा करून माता लक्ष्मीच्या समोर लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवा आणि लक्ष्मीचा ओम श्री श्री नमः या मंत्राचा मंत्र जप करून त्या गोष्टी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. मित्रांनो या सोबतच आपण आपल्या तिजोरी मध्ये लाल रंगाचा वापर जास्त करायचा आहे आणि त्याच्यावर शुभलाभ, स्वस्तिक आणि श्री असे हे मंत्र देखील लिहिलेले पाहिजे.
तर यानंतर अचानक धनप्राप्तीसाठी काय करावे तर मित्रांनो अचानक धनप्राप्तीसाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस किंवा पौर्णिमा कोणताही सण असेल किंवा पौर्णिमा असेल त्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी आपण रात्री झोपताना कच्च दूध एक ग्लासमध्ये घेऊन ते आपल्या उशाशी ठेवायचा आहे आणि झोपी जायच आहे आणि त्यानंतर सोमवारी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे स्नान करून आपल्याला हे ग्लासभर दूध बाभळीच्या झाडाखाली ओतायच आहे. बाभळीच्या बुडाशी ओतायचे आहे. मित्रांनो याने देखील माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते आणि अचानक त्याला प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात.
यासोबतच मित्रांनो अजून एक उपाय तो म्हणजे कुबेर कंद. कुबेर कंद आपण आपल्या घरामध्ये आणलं तरीसुद्धा त्यांना लाभ होतो. मित्रांनो रस बेरी जर आपण रविवारी आमंत्रण देऊन ती जर घरामध्ये आणली आणि घरामध्ये तिच रोप जरी लावलं तरी सुद्धा अचानक धनलाभ होतात. त्यासोबतच मित्रांनो पौर्णिमा अमावस्या असेल किंवा शुक्रवारचा दिवस असेल, रविवारचा दिवस असेल किंवा कोणताही सणाचा दिवस असेल तर आपल्याला हळदीचे पाणी केळीच्या झाडाच्या बुडाशी ओतायचे आहे. हळदीचा एक टीका आपल्याला केळीला लावायचा आहे सोबतच ते पाणी आपण आपल्या घराच्या उंबऱ्यावर, दरवाजावर देखील टाकायचा आहे, यांनी सुद्धा अचानक धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!