Sunday, June 23, 2024
Homeराशी भविष्यAdhik Maas Darsh Amavasya Horoscope 19 वर्षांनंतर दर्श अमावस्येला बनत आहे ग्रहांचा...

Adhik Maas Darsh Amavasya Horoscope 19 वर्षांनंतर दर्श अमावस्येला बनत आहे ग्रहांचा दुर्मिळ संयोग.. या राशींच्या आयुष्यावर बरसणार भोलेनाथाची असीम कृपा..

Adhik Maas Darsh Amavasya Horoscope 19 वर्षांनंतर दर्श अमावस्येला बनत आहे ग्रहांचा दुर्मिळ संयोग.. या राशींच्या आयुष्यावर बरसणार भोलेनाथाची असीम कृपा..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. उदय तिथीनुसार 16 ऑगस्टला अमावस्येला असणार आहे. या दिवशी पितरांना तर्पण आणि दानधर्म करण्यात येतं. (Adhik Maas Darsh Amavasya Horoscope) अधिक मास हा भगवान विष्णुना समर्पित असतो तर श्रावण हा शंकर भगवानांना. मलमासातील अमावस्या तिथीचे आगमन खूप शुभ म्हणून ओळखं जातं.

या राशीच्या लोकांसाठी अधिक मास अमावस्या अतिशय शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीसोबत यशाचं शिखर गाठणार आहे. पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. शत्रूंवर (Adhik Maas Darsh Amavasya Horoscope) मात कराल.

हे सुद्धा पहा : Bramha Mauhurt Significance ब्रह्म मुहूर्तावर जर हे स्वप्न तुम्हाला दिसले तर समजून घ्या की.. तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात..

कन्या रास – राशीसाठी ही अमावस्या फलदायी असणार आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी ती लाभदायक ठरणार आहे. नोकरदार जे निणर्य घेतील त्याचं कौतुक होणार आहे. मित्रांसोबत सहलीला जाण्याचा बेत आखाल.

तूळ रास – अधिक मास अमावस्या तूळ राशीच्या लोकांसाठी नशिब पालटणारं ठरणार आहे. तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे. (Adhik Maas Darsh Amavasya Horoscope) नशिबाची साथ मिळणार असल्याने तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे.

वृश्चिक रास – राशीच्या लोकांसाठी अधिक मास अमावस्ये चांगली असणार आहे. व्यापारी लोकांना धनलाभा होणार आहे. (Adhik Maas Darsh Amavasya Horoscope) पाटर्नरशीपमधील बिझनेसमध्ये लाभ होईल. नोकरदार वर्ग कामाच्या ठिकाणी व्यस्त असणार आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल.

कुंभ रास – या राशीच्या लोकांसाठी अमावस्या शुभ ठरणार आहे. कुटुंबात सुख-शांतीचं वातावरण असल्याने मन प्रसन्न राहील. (Adhik Maas Darsh Amavasya Horoscope) व्यावसायिकांसाठी हा दिवस खूप शुभ असणार आहे. तुमचं काम चांगल्या प्रकारे मार्गी लागणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular