Friday, July 12, 2024
Homeराशी भविष्यAdhikmaas Mothi Amavasya तब्बल 19 वर्षांनी अधिक मास अमावस्येला तयार होत आहे.....

Adhikmaas Mothi Amavasya तब्बल 19 वर्षांनी अधिक मास अमावस्येला तयार होत आहे.. दुर्मिळ योगायोग.. या 5 राशींच्या आयुष्यात वाहणार धनाचा झरा..

Adhikmaas Mothi Amavasya तब्बल 19 वर्षांनी अधिक मास अमावस्येला तयार होत आहे.. दुर्मिळ योगायोग.. या 5 राशींच्या आयुष्यात वाहणार धनाचा झरा..

(Adhikmaas Mothi Amavasya) नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. येत्या 16 ऑगस्टला अधिक मास अमावस्या आहे. त्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. अमावस्येला दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. जो काहीशींच्या आयुष्यात आनंद आणणार आहे.

(Adhikmaas Mothi Amavasya) येत्या बुधवारी 16 ऑगस्टला अधिक मास अमावस्या आहे. 19 वर्षांनंतर अधिक मास अमावस्याला एक शुभ योगायोग जुळून आला आहे. पंचांगानुसार 16 ऑगस्टला दुपारी 03:07 वाजता अधिक मास समाप्त होणार आहे. त्यानंतर श्रावण महिन्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. यंदाची अधिक मास अमावस्या 5 राशीच्या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.

वृषभ रास – (Taurus) या राशीच्या लोकांसाठी अधिक मास अमावस्या खूप शुभ असणार आहे. कामात प्रगती आणि यश प्राप्त होणार आहे. पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यास यशस्वी होणार आहात. मात्र, या दिवशी वादविवादापासून दूर राहा.

हे सुद्धा पहा : Karmdata Shani Nakshatra Gochar होत आहे शनीदेवाचं नक्षत्र गोचर.. या 3 राशींनी रहावं सावधं.. आयुष्यात होणार मोठे कांड..

कन्या रास – (Virgo) या लोकांसाठी अधिक मास अमावस्याअनेक क्षेत्रात शुभ आणि फलदायी ठरणार आहे. विशेषत: व्यवसाय करणाऱ्या लोकांना जास्त फायदा होणार आहे. (Adhikmaas Mothi Amavasya) नोकरदारांचे निर्णय कौतुकास्पद ठरणार आहेत. या दिवशी तुम्ही मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता आणि आनंदाचं वातावरण असणार आहे.

तूळ रास – (Libra) अधिक मास अमावस्या या राशींसाठी आनंद घेऊन येणार आहे. तुम्हाला बढती मिळणार आहे. तुमचा बॉस तुमच्यावर अतिशय खूश असणार आहे. तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. अविवाहित लग्नाचे प्रस्ताव येणार आहे. कार्यक्षेत्रात तुमची प्रगती आणि लाभ होणार आहे.

वृश्चिक रास – (Scorpio) अधिक मास अमावस्येचा दिवस व्यापारी वर्गासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. ते एक मोठा सौदा किंवा मोठा नफा तुम्हाला मिळणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठं यश मिळणार आहे. नोकरदार कामात मग्न असणार आहेत. (Adhikmaas Mothi Amavasya) वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होणार आहे.

कुंभ रास – (Aquarius) या राशीच्या लोकांसाठी अमावस्या अधिक आनंद घेऊन येणार आहे. कुटुंबात सुख-शांतीचं वातावरण असणार आहे. व्यावसायिकांसाठी हा दिवस खूप चांगला सिद्ध होणार आहे. (Adhikmaas Mothi Amavasya) तुमचं काम यशस्वी होणार आहे. तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि पालकांचं तुम्हाला सहकार्य लाभणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular