Friday, December 1, 2023
Homeआध्यात्मिकAdhyatmik Upay मनातील इच्छा बोलून देवघरात ठेवा ही एक वस्तु.. सातच दिवसात...

Adhyatmik Upay मनातील इच्छा बोलून देवघरात ठेवा ही एक वस्तु.. सातच दिवसात चमत्कार दिसेल.!!

Adhyatmik Upay मनातील इच्छा बोलून देवघरात ठेवा ही एक वस्तु.. सातच दिवसात चमत्कार दिसेल.!!

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असते आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण दिवस रात्र काबाडकष्ट करत असतो. जेणेकरून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. (Adhyatmik Upay) परंतु काही वेळेस या इच्छा अपूर्णच राहतात. म्हणजेच त्यामध्ये काही ना काही बाधा उत्पन्न अडचणी निर्माण होते आणि ही इच्छा आपली अपूर्ण राहते.

तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या मनातील इच्छा या सात दिवसांमध्ये पूर्ण होतील आणि तर हा जो उपाय आहे हा उपाय करीत असताना आपण अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे. (Adhyatmik Upay) तर मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असते.

परंतु काही ना काही कारणामुळे त्या अपूर्ण राहतात. त्यामुळे आपण खूपच निराश होऊन जातो. तर तुमच्याही मनात कोणती इच्छा अपूर्ण राहिली असेल तर तुम्ही ही वस्तू आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. यामुळे तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसणार आहे. (Adhyatmik Upay) तर तुम्हाला एक नारळ खरेदी करून आणायचा आहे आणि तो घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला तो देवघरांमध्ये ठेवायचा आहे.

हे सुद्धा पहा : Garuda Purana मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसतात ‘हे’ लक्षणे, जाणून घ्या काय सांगतं गरुड पुराण..

म्हणजेच तुम्ही उजवीकडे, डावीकडे, मधोमध कुठेही देवघरांमध्ये तो नारळ ठेवू शकता. नंतर आपण सर्व देवी देवतांची पूजा करून झाल्यानंतर त्या नारळाची देखील पूजा करायची आहे आणि नंतर तो नारळ हातात घेऊन आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा अपूर्ण राहिलेली आहे ही इच्छा बोलायची आहे आणि ती पूर्ण व्हावी अशी स्वामींना प्रार्थना करायचे आहे आणि नंतर तो नारळ तसाच आपल्या देवघरांमध्ये परत ठेवायचा आहे.

तर दररोज तुम्हाला देवपूजे बरोबर नारळाची देखील पूजा करायची आहे आणि सात दिवस तुम्हाला हा नारळ आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे. (Adhyatmik Upay) सात दिवसानंतर तुम्हाला चमत्कार झालेला नक्कीच दिसेल.

म्हणजेच आपल्या मनातील इच्छाही नक्कीच पूर्ण होते. तर मित्रांनो तुमच्याही मनामध्ये कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली असेल (Adhyatmik Upay) तर हा चमत्कारी उपाय तुम्ही अवश्य करून पहा. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular