Monday, June 10, 2024
Homeआध्यात्मिकमृ'त्यूनंतर 10 दिवस लावलेला दिवा.. कशाचे संकेत देतो.?

मृ’त्यूनंतर 10 दिवस लावलेला दिवा.. कशाचे संकेत देतो.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, व्यक्तीचा मृ’त्यू झाल्यानंतर दहा दिवसानंतर जो दिवा ठेवला जातो तो दिवा पुनर्जन्माचे संकेत देतात का? दहा दिवस पिठावर ठेवलेला दिवा दहा दिवसानंतर त्यावर जे आकृती असते त्या आकृतीचे संकेत हे पुनर्जन्माचे संकेत देतात का? जगामध्ये हिंदू हा एकमेव असा धर्म आहे. ज्यामध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत आणि परलोक विद्या या दोन्हींचा परिपूर्णता दिसून येते. म्हणूनच गर्भात असलेल्या जीवाचच त्याचा जन्म होण्यापूर्वीच विविध संस्कारांनी स्वागत केले जातात त्याचा निर्गमन होतात आणि तितक्याच सन्मानाने निरोपही दिला जातो मृत्यूनंतर ओवाळण्यात येणाऱ्या शवाला

पांक्तीच्या ज्योतीमध्ये गतव्यक्तीचा चैतन्यमय आत्मा संक्रमित होतो अशी संकल्पना आहे ज्याप्रमाणे पूजेमध्ये ताम्हणातील तांदळाच्या ढिगावर देवतांना स्थान दिले जातात त्याचप्रमाणे धान्याचा गोलाकार पिठावर दीवा दहा दिवस ठेवतात. दिव्या शेजारी पहिल्या दिवशी जलपात्र आणि दुसर्‍या दिवसापासून जलपात्र बरोबरच भोजनाच्या वेळी भाताचा पिंड किंवा दुधाची वाटी देखील ठेवली जाते.

ही एक मृतात्म्याला प्रवासासाठी दिलेली शिदोरीच असते दहा दिवसांपर्यंत केल्या जाणाऱ्या अवयव श्राद्धनी केल्या जाणाऱ्या लिंग देहाची परिपूर्ती होते दहाव्या दिवशी दिवा नदीवर क्रियक्रामाच्या जवळ नेऊन विसर्जन केला जातो. त्यामुळे नऊ दिवसांमध्ये पूर्णत्वास आलेला लिंगदेह
चैतन्यमय होऊन पुण्याचा परलोक पुढील प्रवास होतो अशी एक संकल्पना आहे. त्यामागे उपरोक्त संकल्पना असून माझ्या मते काही समजुती प्रचलित आहेत.

यामध्ये प्रामुख्याने दहाव्या दिवशी दिवाकर उचलल्यावर त्याखाली उमटलेल्या ठशावरून कोणत्या योनीत जन्माला गेलेला आहे हे ठरवलं जातं. ही समजुती योग्य नाही. कारण दिव्याखाली पिठावर उमटलेल्या आकृती हे दिव्याच्या खडबडीत मुळे तयार झालेली असते. त्यामुळे त्या आकृतीची किंवा कोणतेही पुनर्जन्म माशी काहीही संबंध नसतो. परठिकाणी निधन पावल्यास अपरिहार्य कारणास्तव दहा दिवसा ऐवजी एकच दिवस दिवा ठेवला तरी हरकत नाही.

दहा दिवसांच्या काळात चुकून दिवा वीजला तरी पुन्हा प्रज्वलित करावा त्यात कोणताही दोष नसतो अपशकुन ही नसतो व्यक्तीच्या मृत्यूनंतर श्राद्धपक्ष मात्र व्यवस्थित करावे त्यामुळे आत्माला सद्गती मिळते असं म्हणतात व्यवस्थित विधीपूर्वक ज्याघरातश्राद्ध पक्ष केलेजातात त्या घरातल्या लोकांना पितृदोषांचा त्रास होत नाही असं म्हटलं जात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular