Saturday, June 15, 2024
Homeराशी भविष्यनवरात्रानंतर सूर्यदेवांचे तुळ राशीमध्ये गोचर.. ‘या’ 3 राशींचे नशीब जोरात असणार.!!

नवरात्रानंतर सूर्यदेवांचे तुळ राशीमध्ये गोचर.. ‘या’ 3 राशींचे नशीब जोरात असणार.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीनंतर सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देवाचे संक्रमण होताच 3 राशींना व्यवसाय आणि क्षेत्रामध्ये चांगले यश मिळण्याचे योग.. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्या राशांतरचा किंवा बदलाचा चा थेट परिणाम मानवी जीवनावर, देशावर तसेच पर्यायाने जगावरही होतो. ग्रहांचा राजा सूर्यदेव नवरात्रीनंतर तूळ राशीत प्रवेश करत आहे. या बदलाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. मात्र अशा 3 राशी आहेत, ज्यांच्यासाठी हे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊयात या राशींबद्दल –

कन्या रास – सूर्य ग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण सूर्य ग्रह तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात प्रवेश करणार आहेत. जे धन आणि वाणीचे घर मानण्यात येते त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दिसत आहे. तसेच जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते या काळात पुन्हा मिळू शकतात. तसेच, यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत असण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील येऊ शकते. यावेळी व्यवसायात दिलेले पैसे परत मिळू शकतात.

धनु रास – सूर्य देव तूळ राशीत प्रवेश केल्याने करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीवरून सूर्य देवाचे संक्रमण अकराव्या भावात होणार आहे, जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानण्यात येते. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ देखील होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसंच व्यवसायात नवीन ऑर्डर मिळाल्याने चांगला नफा देखील होऊ शकतो. या काळात तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तसेच, मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.

मकर रास – सूर्य ग्रहाचा राशी बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होण्याची शक्यता आहे. कारण सूर्य ग्रह तुमच्या राशीतून दहाव्या भावात भ्रमण करणार आहेत. जे काम, व्यवसाय आणि नोकरीचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते. त्याच वेळी, आपण कोणत्याही जुन्या आजारापासून मुक्त होऊ शकता. न त्याचबरोबर तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. दुसरीकडे, तुम्ही व्यवसायात नवीन ऑर्डर मिळवून चांगले पैसे कमवू शकता.

टिप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular