मेल्यानंतर माणूस फक्त एकच गोष्ट सोबत घेऊन जातो, काय आहे ती.?
(After The Death) नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… माणूस या जगात येतो आणि निघूनही जातो मात्र जाताना तो त्याच्यासोबत काय नेतो हे तुम्हाला माहितीय का.?
माणूस जगात येतो आणि निघून जातो मात्र जाताना तो त्याच्यासोबत काय नेतो हे तुम्हाला माहितीय का?
आचार्य चाणाक्य यांच्या मते माणूस एकटाच जन्म घेऊन जगात येतो. (After The Death) आणि मृत्यूनंतरही एकटाच जातो.
आचार्य चाणाक्य यांच्या मते, मेल्यानंतर माणूस एकच गोष्ट सोबत घेऊन जातो ती म्हणजे कर्म.
मनुष्य जे काही चांगले वाईट कर्म करतो तो एकटाच अनुभवत (After The Death) असतो.
त्यामुळे व्यक्तीला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात. म्हणूनच म्हणतात व्यक्तीने चांगले कर्म केले पाहिजे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!