Sunday, July 14, 2024
Homeराशी भविष्यरावण दहानंतरची सकाळ या राशींच्या जिवनात घेऊन येणार सर्वात मोठी खुषी.. पुढची...

रावण दहानंतरची सकाळ या राशींच्या जिवनात घेऊन येणार सर्वात मोठी खुषी.. पुढची 5 वर्ष सातव्या शिखरावर असेल या 7 राशींचे नशीब.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो ग्रह आणि नक्षत्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. एकवेळा मनुष्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली कि मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होते. 6 ऑक्टोबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून 6 ऑक्टोबर पासून पुढे येणारा काळ या 5 राशींसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

यांच्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. दुःख आणि दारिद्र्याचा अमंगल काळ आता समाप्त होणार असून सुखाचे मंगलमय दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत. हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुदंर काळ ठरू शकतो. नशीब आता कलाटणी घेण्यास सुरवात करेल. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा आता येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. या काळात नोकरी , व्यापारातून मोठ्या प्रमाणात पैसा खेचला जाईल. न्यायालयीन प्रकरणे निकाली लागतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. मित्र तुम्हाला साथ देतील.

पती-पत्नीचे नाते मधुर राहील. दुर्दैव आणि गरिबी तुमच्यापासून दूर जाईल. तुम्हाला माता राणीचा आशीर्वाद मिळेल. आई लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. पैसे स्वतःच तुमच्याकडे येतील. मासिक उत्पन्न वाढेल. राजकीय व्यक्तीचा महासहयोग आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्याला धनलाभाचे योग जमून येणार असून व्यवसायात आणि कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रातून कमाईचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. घरात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपला मान वाढणार आहे.

आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. येणारा काळ आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. बुधाच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार असून आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. आपल्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. स्वतःच्या वाणीद्वारे लोकांना आकर्षित करण्यात सफल ठरणार आहात. बुधाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रह अतिशय महत्वपूर्ण मानले जातात.

ऑक्टोबर च्या सुरवातीला होणारी या ग्रहांची राशांतरे या भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभफलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कलाक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना कोणाकडून तरी योग्य मार्गदर्शन मिळू शकते, त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना स्वतःसाठी नवीन संधी मिळतील, परंतु तुमच्या अज्ञानामुळे तेही तुमच्या हातून निसटू शकतात. जीवनात चालू असणारा दुःख आणि उदासीचा काळ आता समाप्त होणार आहे.

मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. उद्योग, व्यापार आणि व्यवसायाला प्रगतीचे दिवस येणार आहेत. मानसिक ताणतणाव आता समाप्त होणार आहे. सामाजिक जीवन, राजकीय जीवन, कार्यक्षेत्र, प्रेम जीवन, कला साहित्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आम्ही ज्या राशींच्याविषयी सांगत आहोत त्या भाग्यवान राशी आहेत.. मेष, सिंह, कन्या, मकर, वृश्चिक, मीन आणि धनु रास..

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular