Saturday, July 13, 2024
Homeआध्यात्मिकदिवाळीच्या दुसऱ्या सायंकाळी मूठभर उडीद गुपचूप या ठिकाणी ठेवा.. भविष्यात करोडपती व्हाल.!!

दिवाळीच्या दुसऱ्या सायंकाळी मूठभर उडीद गुपचूप या ठिकाणी ठेवा.. भविष्यात करोडपती व्हाल.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! दिवाळीच्या दिवसांमध्ये माता महालक्ष्मी पृथ्वीतलावर भ्रमण करत असते. पृथ्वीतलावर भ्रमण करत असताना सगळीकडे दीपप्रज्वलन झालेले असते आणि म्हणूनच सर्व ठिकाणी माता महालक्ष्मी सहजरीत्या प्रवेश करत असते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारची सजावट करत असतो आणि माता महालक्ष्मीला सजावट अत्यंत प्रिय असते. ज्या ठिकाणी स्वच्छता सुंदरता असते अशा ठिकाणी माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करते परंतु ज्या ठिकाणी अस्वच्छता दारिद्र्य असते तेथे महालक्ष्मी एक मिनिटे देखील थांबत नाही.

माता महालक्ष्मी आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर असते. दिवाळीच्या दिवसात जर तुम्ही काही छोटे-मोठे उपाय केले आणि माता महाविष्णुला प्रसन्न केले तर माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील. तुम्हाला भविष्यात कधीच कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही. माता महालक्ष्मी सदैव तुमच्या सोबत राहील पृथ्वीतलावर भ्रमण करत असताना जी व्यक्ती माता लक्ष्मीला मनो भावे शरण जाते त्या व्यक्तीच्या घरी माता महालक्ष्मी सहजच प्रवेश करते.

आणि म्हणूनच येणाऱ्या महालक्ष्मी पूजनाला आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. हे उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. जर तुम्ही एखाद्या व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये तेजी निर्माण करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये काळे उडदाची डाळ आणि शेंदूर घ्यायचा आहे. आता ही वाटी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे आणि तेथे एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे.

असे केल्याने तुमच्या व्यवसायामध्ये तेजी निर्माण होईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा पगार वाढेल आणि भविष्यात तुम्हाला पदोन्नती देखील मिळेल. जर तुमच्यावर वारंवार आर्थिक संकट येत असेल, पैशाची कमतरता दिवसेंदिवस भासत असेल तर अशावेळी दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला वडाच्या झाडाची पारंबीचा एक तुकडा आपल्या घरी आणायचा आहे आणि हा तुकडा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो अशी जागा म्हणजे तिजोरी. त्या तिजोरी मध्ये हा पारंबीचा तुकडा ठेवायचा आहे.

सोबतच आपल्याला शेंदूर देखील अर्पण करायचे आहे, अशा प्रकारे या दोन्ही वस्तू जर तिजोरी मध्ये ठेवल्याने तुमच्या घरामध्ये पैसा वाढू लागेल आणि भविष्यात कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट तुमच्या डोक्यावर येणार नाही. जर तुमची इच्छा खूप दिवसापासून अपूर्ण असेल, इच्छेमध्ये वारंवार अडथळे निर्माण होत असतील तर अशावेळी आपल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता महालक्ष्मीला कमळाची फुलं आणि कवड्या अर्पण करायच्या आहेत कारण की हे दोन्ही वस्तू माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत.

ही दोन्ही वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये बांधून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर या कवड्या आपल्याकडेच ठेवायचे आहे, असे केल्याने माता महालक्ष्मी आपल्या सोबत राहते आणि भविष्यात प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होते. बहुतेक वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. जर तुम्हाला असं जाणवत असेल तर दीपप्रज्वल झाल्यानंतर घंटा नाद अवश्य करायचा आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला दोन दिवे लावायचे आहे‌.

असे केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करेल. दिवाळीच्या दिवसात तुम्ही गोमती चक्र देखील घरामध्ये आणू शकता. हे गोमती चक्र घरामध्ये आल्यानंतर एका प्लेटवर ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये झाडू असतो झाडू हे माता महालक्ष्मीचे रूप मानलेले आहे. महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी तसेच दिवाळीच्या दिवशी झाडू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु झाडू दान करताना कोणी तुम्हाला पाहणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे.

दिवाळीच्या दिवसात तुळशीची पूजा आवश्यक करा. तुळशीची पूजा करत असताना लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अवश्य अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर तुळशी माता प्रसन्न होईल. तुळशी ही श्री विष्णूंना प्रिय आहे आणि ज्या ठिकाणी विष्णूंची भक्ती केली जाते त्या ठिकाणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये माता महालक्ष्मी वास्तव्य करते. जर तुम्हाला वारंवार पैशाचे नुकसान होत असेल तुम्ही जर एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवलेले आहेत आणि त्याची जर भरपाई होत नसेल तर अशावेळी आपल्याला एका हातामध्ये काळी तीळ घ्यायची आहे आणि आपल्या घरातील सदस्यांच्या डोक्यावरून सात वेळा फिरवायची आहे.

त्यानंतर ही तीळ आपल्याला बाहेर फेकून द्यायची आहे त्याचबरोबर घरातील पैसा टिकून राहण्यासाठी व आर्थिक संकट दूर पळवण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाचा एक उपाय देखील करायचा आहे. पिंपळाचे पान आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यावर एक लाडू ठेवायचा आहे आणि हे लाडू आणि पान आपल्याला मारुतीला अर्पण करायचे आहे, मारुती भगवान म्हणजेच हनुमंत यांना अर्पण करायचे आहे, असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी पूर्ण करून नष्ट होऊन जातील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular