Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकआहे का वेळ स्वामींसाठी.. सौख्य आणि भरभराटी साठी करा स्वामींची ही विशेष...

आहे का वेळ स्वामींसाठी.. सौख्य आणि भरभराटी साठी करा स्वामींची ही विशेष सेवा.. फक्त 108 वेळा हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, सनातन हिंदु धर्मात असलेल्या, देवतांच्या 33 कोटींच्या श्रेणींमध्ये प्रत्येक देव किंवा देवीला प्रसन्न करण्याचे वेगळे महत्त्व आहे. अशा स्थितीत प्रत्येक देवतेचाही स्वतःचा एक विशेष मंत्र असतो, श्रद्धेनुसार, या मंत्राचा जप केल्याने ते ते देव किंवा देवता लवकरच प्रसन्न होतात.

आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या ज्या देवतांची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. त्यामुळे याचं कुलदेवताला तसेच स्वामी महाराजांचा प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप नक्कीच केला पाहिजे.!!

श्री स्वामी समर्थांची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.

म्हणून आपण रोज स्वामींची विशेष सेवा करतो, स्वामींच्या विशेष मंत्राचा जप करतो. त्यामुळे तशीच आज पण आपल्याला स्वामींची विशेष सेवा करायची आहे, यामध्ये आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे.

या सेवेत तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलंसुद्धा किंवा घरातील इतर कोणीही सहभागी होऊ शकतात आणि हा मंत्र जप करू शकता. तुम्ही फक्त आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस, आपले हात, पाय-तोंड स्वच्छ धुऊन देवघरासमोर बसावे आणि अगरबत्ती व दिवा लावा.

मग यानंतर सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करावी, यामध्ये आपल्या परिवारासाठी सुख-समृद्धीसाठी आणि आर्थिक बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी, संकट, समस्या आणि दुःख,अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र म्हणजे,
“ओम दिगंबराय नमः”
“ओम दिगंबराय नमः”

या मंत्राचा जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. मात्र 108 पेक्षा जास्त वेळा करायचा नाही किंवा 108 पेक्षा कमी वेळा करायचा नाही. त्यामुळे या श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला हळुवार आणि सावकाशपणे हा करायचा आहे. हा उपाय करतेवेळी कोणतीही प्रकारची घाई किंवा गडबड करू नका आणि मंत्र जप करताना, तो मंत्रजप मनोभावाने श्रद्धेने आणि स्वामींवर विश्वास ठेवून करा.

कारण विश्वास केलेली कोणतीही सेवा कधीच व्यर्थ जात नाही, त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते आणि स्वामी सुद्धा नक्की प्रसन्न होतात, म्हणून स्वामींवर विश्वास तुमचा कायम ठेवा किती हा वेळ लागू द्या, मला अनुभव नक्की येतील. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील, पण तुम्ही निरंकारी ने स्वामींची सेवा करत राहावे..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular