Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकआजारी व्यक्तीच्या कपाळावर हात ठेवून बोला 'हा' मंत्र.. आजारी व्यक्ती काही दिवसांतच...

आजारी व्यक्तीच्या कपाळावर हात ठेवून बोला ‘हा’ मंत्र.. आजारी व्यक्ती काही दिवसांतच बरी होईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी राहात असेल किंवा सारखा आजार तिजार सुरू असेल. दवाखाने फिरून झाले, डॉक्टरांकडे जाऊन झाले, सर्व ट्रीटमेंट करून झाली. मित्रांनो जर सगळे उपचार घेऊन देखील घरातील व्यक्तीचे आजारपण दूर होत नसेल तर यासाठी आज आपण वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरातील त्या सदस्याचे सर्व आजार काही दिवसात दूर होईल आणि त्याचबरोबर तो आजारी माणूस सुद्धा काही दिवसात उठून बसेल.

मित्रांनो मोठमोठे डॉक्टरांचे उपचार घेऊन आणि त्याच बरोबर त्यांनी लिहून दिलेली महागडी औषधे घेऊन सुद्धा जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचे आजारपण दूर होत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय, हा तोडगा करून बघा, ग्राहक हा उपाय करत असताना आपल्याला फक्त एका मंत्राचा अकरा वेळा बोलायचा आहे परंतु या मंत्राचा जप करत असताना आपल्याला आपल्या घरातील आजारी माणसाजवळ बसायचं आहे. आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून हा मंत्र 11 वेळेस तुम्हाला बोलायचे आहे.

मित्रांनो ह्या मंत्रात खूप शक्ती आहे. ह्या मंत्रात आजारी माणूस बरा होऊ शकतो. परंतु मित्रांनो या मंत्राचा जप केला नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी याचा परिणाम त्या व्यक्तीवर होणार नाही या मंत्राचा जप केल्यामुळे त्याचा त्या व्यक्तीवर प्रभाव पडण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. त्या व्यक्तीचे आजारपण दूर होण्यासाठी आपल्याला या मंत्राचा जप करत असतानाच खूप सेवा करावी लागते आणि त्याच बरोबर खूप दिवसांची वाट बघावी लागते, तेव्हा हळूहळू आपल्याला फरक जाणवू लागतो. तुम्ही जर निरंतरतेने हा मंत्र बोलाल तर या मंत्राचा परिणाम हळूहळू त्या आजारी व्यक्तीवर होण्यास सुरुवात होईल.

मित्रांनो हा मंत्र तुम्ही तुमच्या घरातील आजारी माणसाच्या कपाळावर हात ठेवून बोलाल तर नक्की काही दिवसातच आजार कमी होईल, आजार दूर होईल आणि आजारी माणसाला बरे वाटेल. मित्रांनो हा प्रभावी मंत्र म्हणजेच महामृत्युंजय मंत्र आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याबद्दल माहीत असेल आणि तुमच्यापैकी बरेच लोक हा मंत्र बोलत सुद्धा असतील देवघरासमोर बसून. परंतु देवघरासमोर बसून तुम्ही या मंत्राचा जप केला तरीही चालेल परंतु त्याचबरोबर जर तुमच्या घरातील आजारी व्यक्तीच्या कपाळावर हात ठेवून सुद्धा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे.

परंतु मित्रांनो जर आपल्या घरामध्ये आजारी माणूस घरात असेल किंवा कोणताही आजार असेल, कोणतीही पीडा असेल, व्याधी असेल तरी तुम्ही आजारी माणसाजवळ बसा. तुमचा उजवा हात त्या आजारी माणसाच्या कपाळावर ठेवा आणि हा मंत्र बोला. मित्रांनो हा प्रभावी मंत्र पुढील प्रमाणे आहे,

“ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्”.

मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे. तुम्हाला फक्त 11 वेळा मंत्र आजारी माणसाला जवळ बसवून त्याच्या कपाळावर हात ठेवून बोलायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केलात तरी यामुळे काही दिवसांमध्येच की आजारी व्यक्ती बरी होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular