Monday, December 11, 2023
Homeराशी भविष्यAkhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post 3 सप्टेंबरपर्यंत या 7 राशींवर राहणार...

Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post 3 सप्टेंबरपर्यंत या 7 राशींवर राहणार माता लक्ष्मींची कृपा..

Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post 3 सप्टेंबरपर्यंत या 7 राशींवर राहणार माता लक्ष्मींची कृपा..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… (Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post) महिन्याभरातील मरगळ झटकून तब्बल सात राशींच्या आयुष्याचा वेग वाढणार आहे. यामध्ये तुमचाही समावेश आहे का? तुमच्या राशीचे या आठवड्याचे भविष्य काय हे सविस्तर जाणून घेऊया…

श्रावण महिन्यातील दुसरा आठवडा सुरु झाला आहे. रक्षाबंधन विशेष असा हा आठवडा अनेक शुभ राजयोग व ग्रह गोचारांनी परिपूर्ण असणार आहे. या आठवड्यात शनी व गुरु यांची अत्यंत दुर्मिळ युती तयार होत आहे. एवढंच नाही तर रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेला शनिदेव कुंभ राशीत जागृत झाल्याने 12 राशींच्या आयुष्यात काही ना काही बदल घडून येऊ शकतात. (Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post) याच आठवड्यात बुधादित्य राजयोग, अखंड साम्राज्य राजयोग सुद्धा जुळून येणार आहेत.

याशिवाय आठवड्याच्या शेवटी महिना बदलत असल्याने अनेक ग्रह गोचरासाठी सक्रिय असतील. महिन्याभरातील मरगळ झटकून तब्बल सात राशींच्या आयुष्याचा वेग वाढणार आहे. (Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post) यामध्ये तुमचाही समावेश आहे का? तुमच्या राशीचे या आठवड्याचे भविष्य काय हे सविस्तर जाणून घेऊयात…

मेष रास – (Aries Zodiac Horoscope) मेष राशीच्या मंडळींना जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हा आठवडा त्यांच्यासाठी सोन्याहून पिवळे सुखाचे दिवस घेऊन येऊ शकतो. मंगळवार तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी विचार व वेळ हा ताळमेळ नक्की साधून घ्या.

वृषभ रास – (Taurus Zodiac Horoscope) तुमची इच्छापूर्ती होण्याचा हा कालावधी असणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आला आहात ती लवकरच पूर्ण होणार आहे. (Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post) मात्र शेवटच्या टप्यात तुमच्या प्रयत्नांचा वेग सुद्धा वाढवावा लागले. मंगळवार आपल्यासाठी सुद्धा शुभ असणार आहे.

मिथुन रास – (Gemini Zodiac Horoscope) तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी एखादी घटना घडणे अपेक्षित आहे. दिनांक 28, 29 या दोन दिवसांत आपण कितीही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी तसे होणार नाही. समोरून अशा काही गोष्टी येतील की आपला रागाचा पारा चढणारा असेल. व्यावसायिक वाढ व्हावी म्हणून ज्या जाहिरात माध्यमांचा वापर करणार आहात, ती फायद्याची असेल. नोकरदार वर्गाच्या कामातील गती वाढेल. आर्थिक नियोजन करा. भावंडांशी संवाद जपून करा.

कर्क रास – (Cancer Zodiac Horoscope) षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. व्यवसायात जे चालले आहे ते चांगलेच आहे असे समजा. नोकरदार वर्गाने स्वत:हून कामकाजात कोणताही बदल करू नका. (Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post) खर्च करताना विचार करा. या सगळ्यात सुखाची बाजू इतकीच की तुम्हाला जोडीदार महत्त्वाची साथ देईल. प्रकृतीबाबतीत हलगर्जीपणा टाळा.

सिंह रास – (Leo Zodiac Horoscope) आर्थिक व्यवहार करताना हुशारीने वागा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करणे टाळा. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहिल्यास मानसिकता चांगली राहील. (Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post) प्रकृतीची काळजी घ्या.

कन्या रास – (Virgo Zodiac Horoscope) दिनांक 30, 31 हे दोन दिवस शांत राहून सुवर्णमध्य साधा. कोणाला कुठलाही सल्ला देत बसू नका. स्पष्ट बोलल्यामुळे दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. मैत्रीच्या नात्यात सलोखा वाढेल. मित्रांच्या साथीने आपण अनेक त्रास विसरून जाऊ शकता.

तूळ रास – (Libra Zodiac Horoscope) नारळी पौर्णिमेचा दिवस शुभदायक असेल. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला मिळणार आहे. त्यामुळे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल हे निश्चित. नोकरदार वर्गाने समतोल साधावा. (Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post) आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. राजकीय क्षेत्रात नवीन कामाची सुरुवात होईल.

हे सुद्धा पहा : Shrawani Somvar Jyotish Post कार्यक्षेत्रामध्ये नवा नावलौकिक मिळवाल.. चिक्कार पैसा कामाविणार या 3 राशींचे लोक..

वृश्चिक रास – (Scorpio Zodiac Horoscope) दिनांक 1 व 2 आपल्यासाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. नशीब आपल्यावर मेहेरबान असणार आहे. धन लाभ होण्यासह नवीन कामाची सुरुवात होण्याची सुद्धा चिन्हे आहेत. सूर्य देव आपल्यावर प्रसन्न असणार आहेत.

धनु रास – (Sagittarius Zodiac Horoscope) तुमच्या मनाचा कौल निश्चितच ऐकायला हवा. तुम्ही एखाद्या अशा स्थितीत अडकू शकता जिथून बाहेर पडण्याची किल्ली फक्त तुमच्याच मेंदूत असणार आहे. (Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post) तुमचे हितचिंतक सुद्धा संभ्रमात असतील त्यामुळं कोणाचंही मत घेण्यापेक्षा तुमच्या मानाने सांगितल्याप्रमाणे निर्णय घ्या.

मकर रास – (Capricorn Zodiac Horscope) तुमच्या बोलण्यावरून तुमचा सन्मान होणार आहे. कमी कष्टात अधिक लाभ असे काहीसे या आठवड्याचे समीकरण असणार आहे. नशिबाची साथ लाभेल त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीचा सुद्धा विचार करू शकता. नारळी पौर्णिमेदिवशी वादविवाद टाळा.

कुंभ रास – (Aquarius Zodiac Horoscope) 31 ऑगस्ट व 2 सप्टेंबर हे दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असणार आहेत. नारळी पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. या दिवशी पूर्वपरंपरा जपाल. हा दिवस चांगला असेल.मैत्रीचे नाते दृढ होईल. (Akhand Samrajyayoga Rakshabandhan Week Astrology Post) जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.

मीन रास – (Pisces Zodiac Horoscope) जोडीदाराचे मत पटले नाही तरी पटवून घ्यावे लागेल त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी योगसाधनेला महत्त्व द्या.२८ व २९ ऑगस्ट हे दिवस उत्तम असतील. तुम्हाला आई वडिलांच्या रूपात धनलाभ होऊ शकतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular