Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकअखंड सौभाग्यासाठी आज.. हरतालिका पूजेच्या नंतर म्हणा हा मंत्र.!!

अखंड सौभाग्यासाठी आज.. हरतालिका पूजेच्या नंतर म्हणा हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! 30 ऑगस्ट 2022 या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आणि कुमारिका मुलींसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस तो म्हणजे हरतालिकेचे पूजन. हे व्रत माता पार्वती ने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केलेले व्रत आहे म्हणून त्या दिवसापासून सगळ्या  सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या अखंड सौभाग्य साठी हरतालिकेचे व्रत करावं आणि दिवसभर उपवास करावा असं शास्त्र आहे.

हे व्रत सगळ्या पापांचा नाश करणार आहे, कौटुंबिक चिंता दूर करणार आहे आणि दुःख कलह आणि पापापासून मुक्ती देणार आहे. या व्रताबद्दल महाभारतामध्ये सुद्धा एक संदर्भ आढळतो भगवान श्री कृष्णाने राज्य प्राप्तीसाठी धन धान्याच्या समृद्धीसाठी हे व्रत कुंती मातेस सांगितलेलं होतं. माता कुंतीने तेरा वर्ष हरतालिकेच व्रत केलं होतं आणि चौदाव्या वर्षी व्रताच उद्यापन केलं होतं म्हणुन हिंदू धर्मा मध्ये व्रताला फार मोठं महत्व आहे.

त्याच बरोबर मंत्र म्हणून केलेली पूजा ही जास्त फायदेशीर असते म्हणून हरतालिकेचे पूजन झाल्यानंतर सौभाग्यवती स्त्रियांनी आणि कुमारिका मुलींनी अक्षदा वाहून हा मंत्र म्हटलाच पाहिजे कारण हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांना आणि कुमारिका मुलीला चालते मंत्र असा आहे की..

हरितालिके नमस्तेस्तु सशिवे भक्तवस्तले संसार भयभिता हम त्वमेव शरण मम जन्म जन्मनी सौभाग्य मश्यय देहिमे व्यवे रूप देही जय देही यशो देही द्विषा जही. हा मंत्र म्हणावा आणि मग वाळूचा महादेव काढलेला असतो त्यावरती अक्षता वाहून, हरतालिकेवरती अक्षता वाहून आपली इच्छा सांगायची. आपली ती इच्छा लवकरात लवकर महादेव आणि पार्वती पूर्ण करतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular