Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकअनंत चतुर्दशीच्या दिवशी 14 लवंगाच्या या उपायाने अनंत इच्छा होतील पूर्ण.!!

अनंत चतुर्दशीच्या दिवशी 14 लवंगाच्या या उपायाने अनंत इच्छा होतील पूर्ण.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, अनंत चतुर्थीच्या दिवशी हा एक विशेष उपाय केल्यास, आपल्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील. अनंत चतुर्थीच्या दिवशी केल्या जाणार्‍या या उपायामुळे आपल्या अनंत प्रकारच्या इच्छांची पूर्ती होण्यास सुरुवात होईल.

त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा सर्व समस्यांचे निवारण होईल. आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि समस्या, अडचणी संपून जातील. या उपायामुळे आपले जीवन संपन्न होईल.

9 सप्टेंबर 2021 रोजी अनंत चतुर्थी आहे. या दिवशी यांच्या घरामध्ये दहा दिवसांचा गणपती बाप्पा असतो, अशा लोकांच्या गणपती बाप्पांच्या बरोबरच सार्वजनिकरीत्या साजरा केल्या जाणाऱ्या, गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते.

आनंद चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री हरीविष्णूच्या आनंद स्वरूपाचे पूजन केले जाते. स्कंध पुराणा नुसार भगवान श्रीहरी विष्णूंचे सत्यनारायण रूपाचे आनंदरूप असल्याचे मानले जाते आणि भगवान श्रीहरी विष्णूच्या या अनंत रूपाचे पूजन केले जाते.

अनंत चतुर्थीच्या दिवशी पूजन केले जाते. अनंत सुखांची प्राप्ती होते. चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूचा पूजनासाठी एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर अनंत कलशाची स्थापना करून, त्याची विधीपूर्वक भगवान श्रीहरी विष्णूचे पूजन केले जाते. मात्र आपल्याला अशा प्रकारे कलश स्थापन करून पूजा करणे शक्य नसेल, तर या दिवशी हा महाउपाय नक्कीच केला पाहिजे.

या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक पांढर्‍या रंगाचा धागा घ्यायचा आहे. मग हा धागा हळदी आणि केशराच्या मिश्रणाने रंगून घ्यायचा आहे आणि या धाग्याला 14 गाठी मारायचे आहेत, यां 14 गाठी 15 लोकांच्या द्योतक मानले जातात.हा दोरापुरुषांच्या उजव्या हातामध्ये तसेच महिलांच्या डाव्या हातामध्ये बांधला जातो.

या धाग्याला अनंत सूत्र असे संबोधले जाते. या दिवशी आनंद कलशाला म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूच्या अनंत स्वरूपाला खूप सार्‍या वस्तू अर्पण केल्या जातात. या सर्व वस्तूंचे वेगवेगळे विधान असते, कोणत्या मनोकामना पूर्ततेसाठी किंवा कोणत्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी कोणत्या वस्तू अर्पित केल्या पाहिजेत, तसेच पूजनानंतर त्या वस्तूंचे काय केले पाहिजे. यांची माहिती दिली आहे.

या अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू विधिपूर्वक पूजन करावे. मग आपल्याला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूच्या अनंत स्वरूपाचे पूजन करून एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे,
ओम अनंताय नमः
ओम अनंताय नमः
या मंत्राचा आपण कमीत कमी एक माळ जप करावा. या दिवशी करायचे उपाय यासाठी, आपण भगवान श्रीहरीच्या समोर एक दिवा प्रज्वलित केला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला एक लाडू घ्यायचा आहे.

त्यानंतर आपल्याला एक लाडू घ्यायचा आहे, आपण बुंदीचा लाडू देखील घेऊ शकतात. या बुंदीच्या लाडूमध्ये आपल्याला 14 साबुत लवंगा खोचायच्या आहेत. एक मात्र लक्षात असू द्या. या उपयासाठी लागणाऱ्या लवंगा या अखंड असायला हव्यात. मग अशा अखंड 14 लवंगा घेऊन त्या बुंदीच्या लाडूमध्ये खोचून तो लाडू भगवान श्रीहरी विष्णूच्या चरणावर अर्पित करायचा आहे.

मग यानंतर पुन्हा “ओम अनंताय नमः “ओम अनंताय नमः”‌ या चमत्कारिक मंत्राचा जप करावा. या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे.याप्रमाणे आपण तयार केलेले धाग्याचे अनंतसूत्र भगवान श्रीहरी विष्णूच्या चरणात अर्पित करायचा आहे. मग ते आपल्या हातामध्ये बांधायचे आहे.

अशा प्रकारे बुंदीचा लाडू लवंग खोचून भगवान श्रीहरी विष्णू अर्पण करून, जप करून झाल्यावर आपल्या सर्व इच्छा भगवान श्री हरी विष्णूंना सांगायचे आहेत. कारण आपल्या सर्व कामे इच्छा पूर्ण करणारा दिवस, म्हणजे हा अनंत चतुर्थीचा दिवस मानला जातो.

या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य केला पाहिजे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो बुंदीचा लाडू भगवान श्रीविष्णु अर्पण केलेला लाडू संपूर्ण दिवसभर श्रीहरी विष्णूच्या चरणावर ठेवायचा आहे.

मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व कामे आटोपून झाल्यावर, भगवान श्रीविष्णूची पूजा करावी व पूजा केल्यानंतर तो बुंदीचा लाडू घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली थोडासा खड्डा तयार करुन पुरुन द्यायचा आहे. मात्र एक लक्षात घ्या ती जागा अगदी स्वच्छ असाली पाहिजे.

या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये चमत्कारिकनित्या अगदी अविश्वसनीय पध्दतीने आपल्याला लाभ मिळायला सुरू होईल. काही आपल्या मनोकामना असतील, त्या सर्व पूर्ण होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular