Sunday, December 3, 2023
Homeआध्यात्मिकAnkshastra या वेळेत मागितलेल्या सर्व इच्छा होतात पूर्ण..काय आहे यामागचे गुपित.. जाणून...

Ankshastra या वेळेत मागितलेल्या सर्व इच्छा होतात पूर्ण..काय आहे यामागचे गुपित.. जाणून घ्या.!!

Ankshastra या वेळेत मागितलेल्या सर्व इच्छा होतात पूर्ण..काय आहे यामागचे गुपित.. जाणून घ्या.!!

मित्रांनो (Ankshastra) अंकशास्त्रनुसार 11 हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. धैर्य प्रामाणिकता संवेदनशीलता व अध्यात्म यांचा संगम साधनारा असा हा अंक आहे. आपण अनेकदा पाहिला असेल की घड्याळात मोबाईल मध्ये जेव्हा अकरा वाजून अकरा अशी वेळ दिसते. तेव्हा अनेक जण देवाच्या पाया पडतात किंवा हात जोडून एखादी इच्छा व्यक्त करतात.

अकरा वाजून अकरा म्हणजेच 11:11 दिसल्यावर तुमच्या इच्छा पूर्ण होतात. या अंकाला इतकं महत्त्व आहे का? हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Ankshastra) अंकाशास्त्रानुसार अकरा अकरा ही वेळ शुभ काळाचा संकेत मानले जातात. दिवसभरातील प्रहर बदलण्याच्या आधी तुम्हाला सूचित करणारी ही वेळ असते.

दुपारी व रात्री 12 च्या नंतर दिवसातील प्रहर बदलतात.
त्याआधीच तुम्हाला होणाऱ्या बदलांसाठी तयार राहणे ही वेळ संकेत देते. समजा तुम्हाला न ठरवता वारंवार याचवेळेला घड्याळ किंवा मोबाईल दिसत असेल तर हा एक संकेत असतो. इंग्रजीत अकरा अकरा या नंबरला एंजल नंबर असे संबोधले जाते.

अंकशास्त्राच्या (Ankshastra) तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे हा निव्वळ योगायोग नसून यातून युनिव्हर्स तुम्हाला काहीतरी संकेत पाठवू शकत असतो. 11:11 अशी वेळ दिसल्यावर आपल्या आयुष्यात नवीन टप्पा सुरू होणार असे मानले जाते. अशावेळी तुम्ही विश्वास ठेवत असलेल्या शक्तीकडे प्रार्थना करून आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करावी असा समज आहे. यावेळी तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली.

हे सुद्धा पहा : या राशीचे लोक सहजपणे करतात ब्रेकअप.. जोडीदार बदलणे त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ.!!

तर ती पूर्ण होते असे अनेक जण म्हणतात. पण यावर तुमचा किती विश्वास आहे. हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. सहसा जेव्हा आपण अगदी श्रद्धेने ही गोष्ट मोठ्याने म्हणतो तेव्हा जगातील शक्ती त्यांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतात. यात कुठलेही ग्रह तारे अंधश्रद्धा नसून तुमच्या स्वतःच्या मनाची मानसिक तयारी दिसून येते.

अकरा वाजून अकरा या वेळेनंतर आयुष्य बदलायला सुरुवात होते. आशिया मान्यता आहे प्रलंबित निर्णय घेण्यासाठी ही वेळ अचूक मानली जाते. (Ankshastra) जर समजा तुम्हाला वारंवार अकरा अकरा दिसत असेल तर फार काही नाही निदान कामातून थोडा ब्रेक घेऊन दोन मिनिटे शांत बसू शकता.

जेणेकरून तुमच्या डोळ्यांना मनाला मेंदूला आराम मिळेल. तज्ज्ञांच्या (Ankshastra) माहितीनुसार सलग काम करताना असे छोटे ब्रेक घेत राहणे हे तुमच्या कामाचा वेग अधिक वाढवू शकते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular