Sunday, June 9, 2024
Homeआध्यात्मिकआपल्या परिवारातील सदस्य सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी रोज संध्याकाळी करा हे एक...

आपल्या परिवारातील सदस्य सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी रोज संध्याकाळी करा हे एक काम..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! आपण आपले कुटुंब सुखी आणि आणि सुरक्षित राहण्यासाठी बरेच उपाय बरेच प्रयत्न करतो त्याच्यासाठी आपण काम करतो कमावतो परंतु देवाचे नाव घेणे देवाची सेवा करणे देवाचे उपाय करणे हेही गरजेचे असते कारण पैसा कमवून किंवा काम करून आपण सुरक्षित आणि सुखी राहू शकतो.

का काहींना वाटते की राहू शकतो पण त्यासाठी देवाचा आशिर्वाद हवा म्हणून आजचा हा उपाय आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी फक्त तुम्हाला रोज संध्याकाळी एक काम करायचे आहे रोज जेव्हा देवपूजा करतो दिवा लावतो त्यावेळी हे काम करायचे आहे हे काम कोणते आहे.

तर हे काम करण्यासाठी आपल्याकडे स्वामी समर्थांची नित्य सेवा ही पोथी हवी या पोथीमध्ये कालभैरव अष्टक दिलेले आहे एकदम सोपे आहे हे तुम्हाला देवघरा समोर बसून एक वेळेस रोज संध्याकाळी वाचायचे आहे हे वाचताना अगरबत्ती लावायची दिवा लावायचा त्यांनतर हे वाचायचे आहे.

घरातील कोणत्याही व्यक्तींनी वाचले तर चालते कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर जी अगरबत्ती लावली होती तिची राख घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी टिळा म्हणून लावायचा आहे हे न चुकता रोज संध्याकाळी हे काम करा याने तुमचे कुटुंब सुखी समाधानी सुरक्षित राहील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular