Monday, December 11, 2023
Homeराशी भविष्यAstrology Mars Transit 2023 ऑगस्ट महिन्याच्या मध्यार्धात मंगळाची बरसणार कृपा.. या 4...

Astrology Mars Transit 2023 ऑगस्ट महिन्याच्या मध्यार्धात मंगळाची बरसणार कृपा.. या 4 राशींना मिळणार अमाप पैसा..

Astrology Mars Transit 2023 ऑगस्ट महिन्याच्या मध्यार्धात मंगळाची बरसणार कृपा.. या 4 राशींना मिळणार अमाप पैसा..

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. ज्योतिषशास्त्रात मंगळाला सेनापतीचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळाच्या गोचराचा राशीचक्रावर परिणाम होत असतो. आता ऑगस्टच्या मध्यात काही राशींची चांदी होणार आहे. चला चला तर पाहूयात ज्योतिषशास्त्रीय गणित..

मंगळ ग्रह लवकरच गोचर करणार आहे. (Astrology Mars Transit 2023) 17 ऑगस्टला दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे राशी चक्रावर परिणाम दिसून येईल. इतकंच काय तर मेष, मिथुन राशींसह चार राशींना मंगळाचं पाठबळ मिळणार आहे.

हे सुद्धा पहा : Adhik Mas Ritual Things जावयाला वाण देण्यापूर्वी ही माहिती जरूर वाचा.. अधिक महिन्यामध्ये जावयाला कोणत्या शुभ दिवशी द्यावे वाण.?

मंगळ हा ग्रह साहस आणि उर्जेचा कारक ग्रह मानला जातो. मंगळाच्या गोचरामुळे चार राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा होणार आहे. तसेच चंद्राची मंगळासोबत युतीमुळे लक्ष्मी योग जुळून येईल. चला जाणून मंगळाच्या गोचरामुळे कोणत्या राशींना कसा फायदा होईल ते..

या राशींच्या जातकांना बसणार फटका..

मेष रास – या राशीच्या जातकांना मंगळ गोचराचा फायदा होणार आहे. मंगळाला ग्रहांमध्ये सेनापतींचा दर्जा असल्याने शत्रूंवर विजय मिळवाल. नशिबाची साथ तुम्हाला या काळात मिळेल. (Astrology Mars Transit 2023) साहस आणि आत्मविश्वासात वाढ होईल. हा काळ तुमच्यासाठी शुभ असणार असून या कालावधीत जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

मिथुन रास – प्रॉपर्टी किंवा घर खरेदीचा योग जुळून येईल. उद्योग धंद्यात या काळात भरभराट दिसून येईल. धनलाभाचा प्रबळ योग आहे. भुतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळू शकतो. केलेल्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. त्यामुळे हाती आलेली संधी सोडू नका.

कर्क रास – मंगळाच्या गोचरामुळे आत्मविश्वास आणि आत्मिक उर्जा वाढेल. भावा बहिणींची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना केलेल्या मेहनतीचा फायदा मिळेल. प्रमोशन किंवा इंक्रिमेंट या काळात मिळू शकते. (Astrology Mars Transit 2023) सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या जातकांना फायदा मिळेल. प्रत्येक कामात थोड्या मेहनतीने यश मिळेल.

वृश्चिक रास – मंगळाच्या गोचरामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळे काही कामं मार्गी लागतील. कौटुंबिक मदत मिळेल आणि प्रत्येक कामातून अपेक्षित फळ मिळेल. प्रमोशन होण्याची या काळात शक्यता आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular