Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यAstropost Guru Vakri वक्री गुरुमुळे तयार होणार.. केंद्र त्रिकोण राजयोग.. तीन राशींच्या...

Astropost Guru Vakri वक्री गुरुमुळे तयार होणार.. केंद्र त्रिकोण राजयोग.. तीन राशींच्या नशिबाचं दारं उघडणार..

Astropost Guru Vakri वक्री गुरुमुळे तयार होणार.. केंद्र त्रिकोण राजयोग.. तीन राशींच्या नशिबाचं दारं उघडणार..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… ग्रहांच्या गोचरासोबत त्यांची वक्री अवस्थाही राशीचक्रावर परिणाम करत असते. (Astropost Guru Vakri) शनिनंतर गुरु ग्रहही वक्री अवस्थेत जाणार आहे. त्यामुळे काही राशींच्या जातकांवर परिणाम दिसून येईल.

राशीचक्रात गुरु आणि शनिचं महत्त्वाचं स्थान आहे. कारण या ग्रहांचा गोचर कालावधी मोठा आहे. सध्या शनि वक्री अवस्थेत आहे. तर सप्टेंबर महिन्यात गुरु वक्री होणार आहे. वक्री अवस्था म्हणजे उलटी चाल चालणं असा होतो. ज्योतिष शास्त्रात गुरु हा ग्रह समृद्धी, विवाह आणि अध्यात्माशी निगडीत आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल.

गुरु ग्रह 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी वक्री होईल. गुरु ग्रह जवळपास 118 दिवस वक्री अवस्थेत असणार आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजून 9 मिनिटांनी मार्गी होईल. गुरुच्या या स्थितीमुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. (Astropost Guru Vakri) गुरुच्या स्थितीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होईल. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना फायदा होईल.

या तीन राशीच्या जातकांना होईल भरपूर फायदा..

मेष रास – या राशीच्या जातकांना केंद्र त्रिकोण राजयोगाचा फायदा होईल. कारण गुरु ग्रह या राशीतच म्हणजेच लग्न भावात वक्री होणार आहे. त्यामुळे या जातकांच्या हाती पैसा खेळता राहील. नशिबाची चांगली साथ या काळात मिळेल. आत्मविश्वास दुणावलेला राहील आणि समाजमनावर चांगली छाप पडेल.

हे सुद्धा पहा : Darsh Amawsya Somwati Amawsya आजच्या दिवशी कुणी कितीही आग्रह केला तरिही हा पदार्थ खाऊ नका.!!

नोकरदार लोक अतिरिक्त कामामुळे काही काळ अस्वस्थ आणि नाराज राहतील. (Astropost Guru Vakri) दुपारपर्यंत कामात गांभीर्य दाखवाल, पण त्यानंतर छंद पूर्ण करण्याच्या इच्छेमुळे कामात लक्ष लागणार नाही, तरीही आज आर्थिक स्थितीत सातत्याने सुधारणा होईल.

तुम्ही तुमच्या इच्छा सहज पूर्ण करू शकाल. दिखाऊपणाच्या प्रवृत्तीमुळे क्षमतेपेक्षा जास्त खर्च केल्याने अर्थसंकल्पावर परिणाम होणार आहे. इतर दिवसांच्या तुलनेत आज घरात शांतता राहील. नोकरी करणाऱ्या जातकांनाही सकारात्मक परिणाम दिसून येईल. (Astropost Guru Vakri) काही आजारातून दिलासा मिळू शकतो. कामानिमित्त प्रवास करण्याचा योग जुळून येईल.

धनु रास – या राशीच्या पंचम भावात गुरु वक्री होणार आहे. यामुळे वाहन आणि संपत्ती खरेदीचा योग जुळून येईल. मुलांच्या बाबतीत शुभ बातमी कानावर पडू शकते. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरीच्या काही संधी चालून येतील त्यामुळे चांगले पर्याय उपलब्ध होतील. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो.

या काळात काही मोठ्या व्यक्तींशी भेटीगाठी होतील. खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतील, तरीही तुमच्यासाठी काही फरक पडणार नाही कारण बहुतेक खर्च आवश्यक आहेत. नोकरदार लोकांना आज काही चांगली बातमी मिळेल, लवकरच त्याचे फायदे मिळण्याची शक्यता आहे. (Astropost Guru Vakri) आज शेजारी किंवा सहप्रवाशांशी नम्रतेने वागा, भांडण होऊ शकते.

कर्क रास – गुरु ग्रह या राशीच्या कर्म भावात वक्री होणार आहे. त्यामुळे कामात चांगली प्रगती दिसून येईल. नशिबाची साथ या काळात मिळेल. वागण्यात मवाळपणा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा लाभाच्या संधींपासून अंतर राहील. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस सामान्य असेल, खर्चावर नियंत्रण ठेवल्यास पैशाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही, अन्यथा बजेट बिघडेल.

आज तुम्ही काटकसरीने काम कराल, तरीही तुम्हाला काही महत्त्वाचे घरगुती खर्च करावे लागतील. घरातून किंवा नातेवाईकांकडून अशुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून असलेली अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होईल. समाजात मानसन्मान वाढेल. (Astropost Guru Vakri) बेरोजगार असलेल्यांना नोकरीच्या ऑफर मिळेल. तसेच नोकरी करणाऱ्या जातकांचं प्रमोशन होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular