Sunday, June 23, 2024
Homeवास्तूउपायरात्री गुपचूप इथे फेका काळ्या मिरीचे पाच दाणे.. चमत्कार 24 तासात पहा.!!

रात्री गुपचूप इथे फेका काळ्या मिरीचे पाच दाणे.. चमत्कार 24 तासात पहा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो.. आपल्यातील प्रत्येक जण घरातील गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी पैशांची भरभराट व्हावी. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबांमध्ये कोणतेही वाद-विवाद असू नये, त्यामुळे यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आणि दिवस-रात्र मेहनत घेत असतो.

घरातील सर्व व्यक्ती घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जास्त मेहनत व कष्ट घेत असतात आणि त्यासोबतच या घरांमध्ये वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेले काही उपाय देखील करत असतात आणि त्या उपायांच्या मदतीने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये घरातील धन संपत्तीत वाढ होण्यासाठी आणि आपल्या घराकडे सकारात्मकता खेचून आणण्यासाठी दोन वस्तूंना विशेष महत्त्व दिले आहे.

त्या म्हणजे लवंग आणि काळी मिरी. मित्रांनो जर आपल्या घरावर कोणाची नजर लागली असेल किंवा घरातील व्यक्तीला काही बाधा झाली असेल तर तंत्र-मंत्र शास्त्रानुसार त्यावर काळीमिरी हे खूप प्रभावी आहे. म्हणूनच आज आपण काळ्या मिरीचे असे काही उपाय पाहणार आहोत. की ते जर आपण केले तर त्यामुळे आपल्या जीवनातील मोठ्या समस्या नष्ट होतील आणि तुमच्या घराकडे पैसा आकर्षित होईल.

मित्रांनो जर तुमच्या जीवनामध्ये एका मागे एक समस्या येत असतील तर तुमच्यावर आलेली संकटे कमी करण्यासाठी आणि त्याच बरोबर तुमच्या वरील शनि दोष कमी करण्यासाठी आपण कोणत्याही दिवशी किंवा शक्यतो शनिवारच्या दिवशी एक काळ्या रंगाचे कापड घेऊन त्यावर एक रुपयाचे नाणे ठेवावे. आणि त्यांना नाण्यावर काळ्या मिरीचे सात दाणे ठेवावे.

आणि त्यात कापडाची गाठ बांधून ते कापड आपल्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने हा कपड सात वेळा फिरवावेत्यानंतर आपल्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही देवाच्या मंदिरा मध्ये जाऊन तिथे ते कापड ठेवून यावे परंतु देवळातून परत येत असताना मागे वळून पाहू नये. मित्रांनो हा छोटासा उपाय आपल्या कुंडलीतील शनी दोष कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

जर मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये पैसा येत नसेल आणि आलेला पैसा जास्त काळ टिकत नसेल तो खर्च होत असेल तर यासाठीही आपण दुसरा एक छोटासा उपाय पाहणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पाच काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत. आणि ते सातवेळा आपल्या डोक्यावरून उलटे ओवाळावेत, आणि त्यानंतर कोणत्याही एकांत असलेल्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी माणसांची जास्त वर्दळ नसते .

अशा ठिकाणी जाऊन आपल्याला पूर्वेच्या दिशेने तोंड करून उभे राहायचे आहे आणि त्यानंतर त्यातील पहिला दाणा पूर्वेच्या दिशेला, दुसरा दाणा उत्तर, तिसरा दक्षिण आणि चौथा पश्चिम दिशेला आणि राहिलेला एक वरच्या दिशेने फेकायचा आहे. हे केल्यानंतर आपण थेट घरी यायचे आहे आणि घरी येत असताना मागे वळून पाहायचे नाही.

मित्रांनो वर सांगितलेले उपाय जर तुम्ही केले तर यामुळे तुमच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतील त्याचबरोबर जर तुमच्यावर शनि दोष असेल तर तोही कमी होईल आणि तुमच्या घराकडे पैसा खेचला जाईल त्याचबरोबर तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular