Sunday, June 9, 2024
Homeआध्यात्मिकऔदुंबराच्या झाडाची एक वस्तू नेहमी आपल्या देवघरात ठेवा.. साक्षात माता लक्ष्मी आणि...

औदुंबराच्या झाडाची एक वस्तू नेहमी आपल्या देवघरात ठेवा.. साक्षात माता लक्ष्मी आणि कुबेर घरात वास करतील.!!

आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… जर आपल्या आयुष्यात अनेक स-मस्या किंवा अडचणी असल्यास, त्या सर्व प्रकारच्या समस्येवर निवारण करण्यासाठी, हा एक अत्यंत गुणकारी आणि महत्वाचा उपाय करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातील स-मस्या संपून जातील व माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर होईल.

या उपायामुळे आपल्यावर कोणत्याही व्यक्तीने तांत्रिक बाधा केल्यास, किंवा कसलीतरी भयंकर भीती वाटत असेल, तर त्याचे निवारण होते. याशिवाय ग्रह दोष, कर्जमुक्ती या समस्या दूर होतील.तसेच आपली सर्व मनोकामनांची म्हणजे संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल. याशिवाय ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील भांडण-तंटे बंद होऊन मा-नसिक शांतता मिळते. तसेच हे सर्व चमत्कारी फा-यदे औदुंबर वृक्षाचे आहेत. औदुंबर वृक्षामध्ये अशी एक वस्तू आहे की, जी धारण केल्याने आपल्याला हे लाभ मिळतात.

एका पौराणिक कथेनुसार,एकदा हिरण्यकष्यपू राक्षसाला मा-रण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला होता. कारण हिरण्याकष्यपु राक्षस हा भक्त प्रल्हादाला खूप त्रास देत असत, तसेच त्याचा छ ळ करत. एकदा त्यानें विचारले की, कुठे आहे तुझा देव. तेव्हा प्रहलाद म्हणाला की, देव चराचरा मध्ये आहे. हे ऐकून हिरण्यकश्यपूने तिथे असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांबाला पायाने लात मा-रली आणि त्याच क्षणी तो खांब पडून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूला राजवाड्याच्या चौकटीवर दाबून धरून त्याचे पोट फा ड ले.

परंतु हिरण्यकश्यपूचे पोटामध्ये असणाऱ्या कलिकुंड वि-षामुळे भगवान नरसिहांचे नखांमध्ये प्रचंड आ ग व्हायला लागली, त्यावेळी माता लक्ष्मीने तिथे जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळे आणून भगवान श्रीनरसिंहाना त्यावर त्यांची नखे फळामध्ये घासायला सांगितले. औदुंबर वृक्षातील फळातील रसामुळे भगवान नरसिंहाच्या नखांचा दाह संपला व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की, माझा व माता लक्ष्मीचा सदैव औदुंबर वृक्षांमध्ये वास राहील.

याचप्रमाणे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहाचे अवतार आहेत व त्यांनी जेव्हा अवतार कार्यामध्ये पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापुरी या गावी वास्तव्य केले, तेव्हा संगमावरील नदीवरच्या औदुंबर वृक्षाखाली बसून ते तप करायचे. तिथे तप करताना 64 योगिनी त्यांच्या पूजनासाठी त्या वृक्षाखाली येत असत व जेव्हा नरसिंह सरस्वतीने अमरापूर सोडण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा या 64 योगिनीनी महाराजाना विनंती केली की..

त्यांनी तिथून जाऊ नये त्यावेळी नरसिंह सरस्वतीने सांगितले कि, काळजी करू नका, मी सदैव ह्या औदुंबर वृक्षामध्ये राहील. याशिवाय औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो व शुक्र ग्रह हा धन संपत्ती ऐश्वर्य यांचा कारक असतो. त्यामुळे ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो, त्या व्यक्तीचे जीवनामध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही.

ह्याच बरोबर ह्या वृक्षांमध्ये नरसिंह आणि सरस्वतीचा निवास असल्यामुळे गुरु बलवान होतो व त्याचे त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये अडचण येत नाही. हा उपाय करण्यासाठी, आपण शुक्रवारी किंवा रविवारी केव्हाही, गुरुपुष्य योगावर करू शकता. पण हा उपाय करण्याच्या, एक दिवस औदुंबर वृक्षाजवळ जाऊन, त्याला हळदीने रंगवलेले तांदूळ आणि जल तसेच पिवळे फूल अर्पण करावे.

याशिवाय या झाडाला अगरबत्ती लावून पूर्ण श्रद्धेने पूजा करावी व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटपून औदुंबराच्या मुळाचा लहान तुकडा कापावा. तो तुकडा गंगाजल अथवा स्वच्छ पाण्याने साफ करून, त्यानंतर हे मूळ आपल्या देवघरामध्ये एखाद्या चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून, त्याच्यावर चण्याची डाळ ठेवुन त्यांच्यावर हे मूळ ठेवावे आणि त्याची मनोभावे पुजा करून, प्रार्थना करावी.

त्यामुळे अडलेली कामे तसेच जीवनातील सर्व संकटे आणि ग्रह दोष यातून मुक्ती मिळते. आणि यानंतर हे मूळ शक्य असल्यास, देवघरात ठेवावे किंवा एखाद्या चांदीचा किंवा स्टीलचा डबीमध्ये कुंकू टाकून ठेवावं. याशिवाय आपण एखाद्या चांदीच्या टाइतमध्ये बनवून हातावरही धारण करू शकतो. ह्या उपायांमुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. धन प्राप्तीचे नवीन मार्ग तयार होवून, आपल्यावर भूत-प्रेत बाधा राहणार नाही, तसेच कर्जातून मुक्तता मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular