उंबराची ही एक गोष्ट नेहमी तुमच्या जवळ ठेवा.. धनधान्यात वाढ होईल.. समृद्धी लाभेल.!!
मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असंख्य संकटे अडचणी येतच असतात कुणावर आर्थिक संकट येतात तर कुणाच्या घरामध्ये आजारपणाची संकटे येत असतात आणि ज्या वेळेस आपल्या घरावर मोठे संकट येते त्यावेळी आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती दुःखी होत असतात.
मग ते संकट आर्थिक असेल किंवा घरातील कोणती तरी व्यक्ती आजारी असेल, अशा वेळी घरातील सर्व व्यक्ती निराश होतात व त्यांना हेच कळत नाही की (Adhyatmik) अशा वेळेला काय करावे त्यामुळे आपल्या सर्वांना संकटाचे वेळी काय करावे हे समजत नाही.
मित्रांनो आपल्या जवळील धन संपत्तीत वाढ व्हावी आणि आपल्या सर्व कामांमध्ये आपल्याला यश मिळावे यासाठी वास्तुशास्त्र मध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहेत त्यामधील एक प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत, मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे मानले गेले आहे की..
भगवान विष्णू मी ज्यावेळी नरसिंह अवतार घेतला होता त्यावेळी त्यांनी उंबराच्या झाडाला असा आशीर्वाद दिला होता की माझा आणि माझ्या पत्नीचा म्हणजेच लक्ष्मीचा तुझ्या मध्ये कायम वास राहील आणि तुझं नाव एका पवित्र झाडांमध्ये घेतले जाईल. (Adhyatmik) त्यामुळेच उंबराच्या झाडांमध्ये नरसिंह देवतेचा वास असतो.
मित्रांनो उंबराचे वृक्ष हे शुक्र ग्रहाचा तारक देखील मानल जात आणि शुक्र ग्रह हा धनसंपत्ती यांसाठी खूप प्रभावी असतो, त्यामुळेच जर तुमचा शुक्र ग्रह मजबूत असेल तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये धनसंपत्ती वाढ होईल त्याचप्रमाणे तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही.
म्हणूनच आपण आज हा उंबराच्या झाडाचा उपाय करून आपला शुक्र ग्रह मजबूत करणार आहोत यामुळे आपल्या जीवनामध्ये (Adhyatmik) पैशाची कधीही अडचण निर्माण होणार नाही आणि आपल्या जवळील संपत्तीत आतोनात वाढ होत राहील.
ग्रहण हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे, परंतु हा उपाय ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराजवळील उंबराच्या झाडापशी जायचे आहे आणि उंबराच्या वृक्षाला प्रार्थना करायची आहे आणि त्या वृक्षाला पिवळे फूल आणि पिवळे तांदूळ अर्पण करावे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला उंबराच्या झाडा जवळ जायचे आहे आणि त्या झाडाचे मूळ घरी घेऊन यावे, उंबराच्या झाडाच्या मुळाचा छोटासा तुकडा कापून घरी घेऊन यावा (Adhyatmik) आणि ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!