Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकबलिप्रतिपदा.. मुख्य प्रवेशद्वारावर टांगा ही एक वस्तू.. माता महालक्ष्मी आकर्षित होतील.. घरामध्ये...

बलिप्रतिपदा.. मुख्य प्रवेशद्वारावर टांगा ही एक वस्तू.. माता महालक्ष्मी आकर्षित होतील.. घरामध्ये धनवर्षा होईल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण वेगवेगळी पूजा अर्चना करत असतो. दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाची तयारी अनेक जण जय्यत मध्ये करत असतात. लक्ष्मीपूजनाला माता महालक्ष्मी व सिद्ध गणेश यांचा कृपा आशीर्वाद कसा प्राप्त करता येईल याचा प्रत्येक जण विचार करत असतो परंतु आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला लक्ष्मीपूजन झाल्यावर आपल्याला ही एक वस्तू दरवाजा किंवा गाडीला किंवा आपल्या बंगल्याला बांधायची आहे.

असे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धन इतके येणार आहे की कोणत्याही प्रकारची भविष्यात आर्थिक अडचण निर्माण होणार नाही म्हणून लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला एका गोष्टीचा प्रामुख्याने उपयोग करायचा आहे. ही गोष्ट नेमकी कोणती आहे त्याचा भविष्यात आपल्याला काय नेमका फायदा होणार आहे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

आज आपण जो उपाय करणार आहोत त्या उपायामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करणार आहे. घरामध्ये माता महालक्ष्मी साक्षात प्रवेश करणार आहे. तुमच्या घरातील तिजोरीमध्ये पैसा नेहमी राहणार आहे आणि भविष्यात कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट तुमच्यावर कधीच ओढावणार नाही. लक्ष्मीपूजनाची रात्र ही सिद्ध रात्र म्हणून ओळखली जाते.

या रात्री माता महालक्ष्मी पृथ्वी तलावावर भ्रमण करत असतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात म्हणूनच लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदेला आपल्याला ही एक वस्तू घराच्या प्रवेशद्वारा वर लावायची आहे. असे केल्यामुळे माता महालक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होतील. घरामध्ये धनधान्य संपत्ती काही काही कमी पडणार नाही.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पिवळ्या रंगाचा कपडा, काही कवड्या आणि हळकुंड लागणार आहे. जर तुमच्या घरातील सदस्य वारंवार आजारी पडत असेल, एखाद्या व्यक्तीला नजर दूर झालेला असेल, पैसा खूप तुम्ही कमवता पण तो पैसा जर टिकत नसेल, घरामध्ये वारंवार अडचणी येत असेल, खूप सारे कर्ज डोक्यावर वाढलेले आहे.

तर अशा अनेक गंभीर समस्या देखील या उपायाच्या मदतीने पूर्णपणे दूर होणार आहेत. आपल्याला आता हा उपाय करण्यासाठी पाच पिवळ्या रंगाच्या कवड्या, पाच हळकुंड घ्यायचे आहेत. हे हळकुंड कुठेही मध्ये तूटलेले नसावे. अखंड हळकुंड आपल्याला घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाच्या कवड्या नसतील तर तुम्ही हळकुंडा मध्ये मिक्स करून देखील तुम्ही या पिवळ्या रंगाच्या कवड्या तयार करू शकता.

त्यानंतर आपल्याला पाच कवड्या आणि हळकुंड माता महालक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटोसमोर ठेवायचे आहेत आणि त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना आपल्याला महालक्ष्मी मातेचा मंत्र देखील म्हणायचं आहे. जर तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र माहिती नसेल तर ओम नमो लक्ष्मी भ्यो नमः असे म्हटले तरी चालेल किंवा ओम श्रीम श्री नम: या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे.

या साहित्याची विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला कवड्या आणि हळकुंड पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये भरायचे आहे आणि घरामध्ये प्रवेशद्वाराला लावायचा आहे. ही पुरचुंडी आपल्याला जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा उजव्या बाजूला ही पुरचुंडी लावायची आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील साडेसाती, करणी, बाधा, पिशाच्च शक्ती पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular