Thursday, February 22, 2024
Homeलाइफस्टाइलबापाच्या अंगाचा वास येतो म्हणुन मुलगा बापापासून लांब राहत असे.. आणि एक...

बापाच्या अंगाचा वास येतो म्हणुन मुलगा बापापासून लांब राहत असे.. आणि एक दिवस… हृदयस्पर्शी कथा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो बाबा ह्या दोन अक्षरी शब्दात किती गोष्टी दडल्या आहेत. बाबा हे आपल्यासाठी काय काय करतात.. ह्याची प्रत्येकाला जाणीव असतेच. किती हाल, किती राग, किती टेन्शन, किती प्रश्न घेऊन तो एकटा माणूस आपल्या सोबत जगत असतो. पण चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवतो. का, तर कोणाला समजू नये म्हणून. खरंच बाबा हे आपल्या साठी किती काही काही सहन करतात, ते त्यांनाच ठाऊक. आणि आपण 12-15 वर्षाचे झाल्यावर आपल्याला वाटतं की आपण मोठे झालोय.

आणि आपले बाबा आपल्यावर थोडे रागवले की आपण त्यांना उलट बोलतो..की तुम्हाला काय माहित, तुम्हाला नसेल समजत तर मध्ये मध्ये बोलू नका. खरंच आपण आपल्या आई बाबांपेक्षा मोठे होतो का? खरंच आपण एवढे मोठे आहोत का ? ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना आपण मनाला येईल तसं उलट बोलतो. त्यांना किती वाईट वाटत असेल. ह्या चुकीची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. पण प्रत्येक परिवारात बाबा आणि मुलगा ह्यांच्यात आठवड्यातून एकदा तरी भांडण होतच. काय करणार. जेवढं जास्त भांडण तेवढं जास्त प्रेम पण असतं ना.

तर आज मित्रांनो आम्ही तुम्हाला अश्याच बाबा आणि मुलाच्या दोन मराठी कथा सांगणार आहोत. ज्या तुमच्याशी थोड्या का होईना निगडित असतील. आम्ही मनापासुन विनंती करतो की तुम्ही ही मराठी कथा नक्की वाचा.

मित्रांनो मुलाचे आई बाबा दोघेही सकाळची न्याहारी करत होते आणि तेवढ्यातच त्यांचा मुलगा बाहेरून हाताला तो थोडासा चिडलेला होता तो आत आला ते डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जाऊन बाथरुम मध्ये गेला आणि तिथून फ्रेश होऊन आला तेव्हा आई म्हणाली ये बाळा आम्ही करत आहोत आमच्या सोबत न्यारी कर! हे ऐकल्यानंतर मुलगा थोडासा चिडून म्हणाला हो दे काल रात्री माझं जेवण व्यवस्थित झाले नाही! हे ऐकुन त्या मुलाचे वडील म्हणाले, का काय झालं होतं काल बाबांचे हे शब्द ऐकल्यानंतर आई लगेच म्हणाले होत नाही त्याला जेवण पसंत नव्हतं घरातलं म्हणून त्यानं घरातलं जेवण खाल्लं नाही!

त्यानंतर ती ही न्याहारी करण्यासाठी बसले थोडा वेळ गेल्यानंतर मुलगा आपल्या वडिलांना लांबूनच म्हणाला, मला उद्या कॉलेजची आणि ट्युशन ची फी भरण्यासाठी पैशांची गरज आहे आणि मला पैसे लागणार आहेत! हे ऐकल्यानंतर त्याचे वडील हळू आवाजात म्हणाली ठेवतो घरामध्ये उद्या जाताना घेऊन जा. अरे तुझ्या वडिलांशी बोलतो आहेस जरा तरी आदर ठेवून आणि हळू आवाजात बोल! आणि त्यांच्या जवळ जाऊन प्रेमाने बोललास तर तुला काही घाटे लागणार नाहीत, आई त्या मुलाला रागाने म्हणाली. आईने राग आल्यानंतर वडील या मुलाच्या आईला शांत बस म्हणाले आणि त्यानंतर आई पुन्हा म्हणाली, अहो मोठा झाला म्हणजे काय झाला फोन का नाही फुटले अजून पण ती तूच आहे ना नोकरी लागली नाही त्याला अजून.

आणि रात्री जेवण तीन झाल्यानंतर सगळे झोपण्यासाठी गेले आणि त्या मुलाचा बाप त्याच्या बायकोला म्हणाला, यावर्षी व्हॅलेंटाईन डे ला मला काय गिफ्ट देणार? त्यावर त्याची बायको म्हणाली तुम्हाला काय हव आहे ते सांगा ना! त्यानंतर तो म्हणाला मला एक चांगला परफ्युम घेऊन दे कारण त्या तुमच्या सुगंधाने तर माझा मुलगा माझ्या जवळ येईल आणि माझ्याशी चार प्रेमाच्या गोष्टी करेल माझ्या शरीराचा वास येतो म्हणून तू माझ्या जवळ येण्यासाठी ला असतो. त्यानंतर दोघेही थोडावेळ डोळ्यातून अश्रू काढू लागले आणि त्यानंतर दोघीही झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी च्या वडीलाचे बाबा घरातून लवकरच बाहेर निघाले होते आणि ते जरा बाहेर जात होते तेव्हा त्यांचा मुलगा गाढ झोपेत होता आता झाडाला दहा वाजले होते आणि आईच्या भाकरी करण्याची आवाजामुळे तिच्या मुलाला ही आता जाग आली होती. उठल्यानंतर त्यांनी आपला मोबाईल हातामध्ये घेतला तेव्हा त्याला गुड मॉर्निंग आणि हग डे चे अनेक मॅसेजेस आले होते. अनेक तरुण आपल्या प्रियकराबरोबर जोडीदाराबरोबर तर कोणी आपल्या आई-वडिलांबरोबर आणि कोणी आपल्या पाळीव प्राण्यां बरोबर फोटो काढून स्टेटस ला लावून हा डे च्या शुभेच्छा देत होते.

मोबाईल वापरून झाल्यानंतर थोड्या वेळाने तो अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला आणि आंघोळ झाल्यावर नाश्त्यासाठी बसणारच इतक्यात त्याला त्याच्या मित्राचा फोन आला. तर त्यावेळी त्याच्या मित्राने त्याला दुःखद बातमी दिली त्या मित्राच्या वडिलांचा सकाळच्यावेळी हायवेवर अपघात झाला होता आणि त्याच्या वडिलांना जबर मार बसला होता आणि ते जागीच ठार झाले होते संध्याकाळच्या वेळी या मित्राच्या वडिलांची अंतयात्रा निघाले आणि अशा या यात्रेमध्ये जाण्याची त्याची पहिलीच वेळ होती त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. अंत्ययात्रा संपल्यानंतर त्या मित्राच्या वडिलांचा मृतदेह स्मशानभूमीत घेऊन आले.

स्मशानात गेल्यानंतर कि त्याला अस्वस्थ वाटत होते कारण एखाद्या व्यक्तीला स्मशान मध्ये निरोप देण्याची त्याची पहिलीच वेळ होती परंतु त्याला अचानक पणे स्मशानात वेगळाच सुगंध येत होता आणि तो सुगंध त्याच्या वडिलांच्या शरीरातून येणार होता आणि तो सुगंध त्याच्या आणि वडिलांच्या दुराव्या मधील कारण होता. आणि आता त्याची नजर काहीतरी शोधण्यासाठी इकडेतिकडे पाहू लागली आणि अनपेक्षितपणे त्याच्या मित्राच्या वडिलांच्या स्मृती देहावर त्याचे वडील लाकडे ठेवत होते अगदी शांतपणे त्याचे वडील चितेवर लाकडे रचतात होते आणि चितेवरची राख त्यांच्या अंगाला लागली होते आणि त्याच राखेचा होता तो सुगंध.

त्यानंतर त्याचा मित्र तिथे आला आणि त्याने त्याच्या वडिलांना घट्ट मिठी मारली आणि मोठ्याने रडण्याचा सुरुवात केली हे पाहिल्यानंतर त्याने ही आपल्या वडिलांना जाऊन मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागला आणि त्याला आता त्याचाच राग येत होता कारण त्याचे वडील इतरांना स्वर्ग पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत होते आणि अशा अनेक चित्रं व ते लाकडे रचण्याचे काम करत होते म्हणूनच त्यांच्या शरीराचा वेगळा वास येत होता आणि याचीच लाज त्या पोरगीला आजपर्यंत वाटत होती आणि खरं तर आज खऱ्या अर्थाने हग डे साजरा झाला.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular