Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकसहा महिने अगोदर मृत्यूपूर्वी मिळतात हे 4 संकेत.!!

सहा महिने अगोदर मृत्यूपूर्वी मिळतात हे 4 संकेत.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, सृष्टीचा नियम आहे कि, जो मनुष्य जन्माला येतो त्याचा मृ’त्यू हा अटळच आहे. परंतु ही मृ’त्यू येण्यापूर्वी काही संकेत आपल्याला देत असतात. कोणते संकेत आहे? या मागची एक पौराणिक कथा आहे. ती कथा आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. त्या बरोबरच ते कोणते संकेत आहेत? जे यमदेव आपल्याला देत आहेत. ते देखील आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो सृष्टीचे काही नियम असून प्रत्येकाला ते पाळावेच लागतात. मृ’त्यूसुद्धा त्यामधील एक आहे. जन्म घेतलेला प्रत्येक सजीवाचा मृ’त्यू निश्चित आहे. हे सत्य कोणीही बदलू शकत नाही. परंतु आपला मृ’त्यू केव्हा होणार याविषयी अगोदर समजू शकते. यमदेवाचे दूत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मृ’त्यूपूर्वी यम देवाचे चार संदेश पाठवतात. यावरून कोणाचा मृ’त्यू कधी होणार? याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. स्वामी सांगतात यमदेवावे अमृतराव वचन दिले होते की, ते प्रत्येक व्यक्तीला मृ’त्यूपूर्वी चार संदेश देतील.

यावरून लोकांना समजावे की, त्यांचा मृ’त्यू केव्हा होणार आहे. या काळात त्यांनी त्यांची राहिलेली अपूर्ण कामे पूर्ण करून घ्यावी. प्राचीन काळी यमुना नदीच्या काठावर अमृत नावाचा एक व्यक्ती वास्तव्यास होता. तो यमदेवाचे दिवस-रात्र पूजा करतात. कारण त्याला मृ’त्यूची भीती होती. यामध्ये अमृतचा भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा ते शब्द ऐकून अमृतने त्यांच्याकडे अमरत्वाचे वरदान मागितले. त्याचे वरदान ऐकल्यानंतर देवाने त्याला समजावून सांगितली. जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी मृ’त्यूला सामोरे जावे लागते.

कोणताही मनुष्य मृ’त्यूला टाळू शकत नाही. त्यानंतर अमृत ने यमाकडे मागणी केली की, मृ’त्यूला टाळणे शक्य नसेल तर, मग कमीत कमी मृ’त्यू माझ्या जवळ आल्यानंतर मला त्याविषयी माहिती व्हावी. ज्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांची पूर्ण व्यवस्था लावून घेऊ शकेल. या नंतर देवाने अमृतला मृ’त्यूपूर्वी तुला सूचना मिळेल असे वचन दिले. यम देवाने त्याला सांगितले तुला मृ’त्यूचा संकेत मिळाल्यानंतर तू लगेच या संसाराचा निरोप देण्याची तयारी करून ठेव. त्यानंतर दृश्य झाले.

त्यानंतर अनेक वर्षे उलटून गेले आणि यमदेवाच्या वचनामुळे अमृत लोभ पूर्ण आयुष्य जगत होता. आता त्याला मृ’त्यूची काहीही भीती नव्हती. म्हणून त्याचे केस पांढरे होऊ लागले. काही वर्षानंतर त्याचे दात पडले. त्यानंतर त्याची दृष्टी शिन झाली आणि अजूनही त्याला देवाचा कोणताही संदेश मिळाला नव्हता. अशा प्रकारे आणखी काही वर्षं निघून गेले. आणि आता तो उठूनही बसू शकत नव्हता. त्याचे शरीर सु’न्न पडले होते. परंतु मनातल्या मनात देवाचे आभार मानले होते की, अजूनही त्याला मृ’त्यूचा कोणताही संदेश मिळाला नव्हता.

असे जीवन जगत असताना एके दिवशी तो घाबरला यम त्याच्या जवळ उभे राहिले होते. त्याने घाबरून घरात नामदेवाचे पत्र शोधण्यास सुरुवात केली. परंतु त्याला कोणतेही पत्र सापडले नाही आणि त्या नियम देवावर धोका दिल्याचा आरोप लावला. तेव्हा देवाने नम्रतेने त्याला उत्तर दिले की, तू मी तुला चार संदेश पाठवले होते. परंतु तुझ्या जीवन शैलीमुळे तू आंधळा झाला होता. तुझे केस पांढरे झाले हा पहिला संदेश होता. दात पडलेला दुसऱ्या संदेश होता. दृष्टी क्षीण झालेला तिसरा आणि तुझ्या शरीराचा काम बंद केलेला चौथा संदेश. मी तुला दिला होता.

परंतु तुला यामधील संदेशाचा अर्थ समजला नाही. मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येकाला त्याच्या मृ’त्यूचा संदेश देत असतात. पहिला संदेश केस पांढरे होणे, दुसरा संदेश दात पडणे, तिसरा संदेश दृष्टी तशी नव्हती तर असे संदेश यमदेव मृ’त्युपूर्वी देत असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular