Saturday, June 22, 2024
Homeआध्यात्मिकझोपण्यापूर्वी स्वामींचे ‘हे’ शब्द फक्त 11 वेळेस बोला.. दुसऱ्याच दिवशी घडणार चमत्कार.!!

झोपण्यापूर्वी स्वामींचे ‘हे’ शब्द फक्त 11 वेळेस बोला.. दुसऱ्याच दिवशी घडणार चमत्कार.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा हा मंत्र 11 वेळेस बोला. सकाळी पहा काय चमत्कार घडतो ते. पुढच्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखं गोष्टी घडून आलेल्या दिसतील. मित्रांनो तुमच्या जीवनातील अडचणी तुमच्या जीवनातील संकटे समस्या दुःख हा मंत्र दूर करू शकतो. हा मंत्र फक्त 11 वेळेस बोलायच आहे. हा मंत्र चमत्कारी खूप शक्तिशाली असा हा स्वामींचा मंत्र आहे. आणि स्वामींची प्रत्येक गोष्ट ही अद्भूत असते चमत्कारिक असते.

आपण जर मनापासून पूर्ण विश्वासाने ती गोष्ट केली, स्वामींची सेवा केली तो मंत्र जाप केला तर स्वामी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक सेवेकऱ्याला दर्शन देतच असतात. त्यांच्यावर स्वामींची कृपा होतच असते. आणि म्हणून मित्रांनो आपण प्रत्येक गोष्ट करत असताना स्वामींचं नामस्मरण केले पाहिजे. आणि मग ती गोष्ट छोटी असो किंवा मोठी असो आणि मित्रांनो ही गोष्ट करताना, ते काम करताना आपण स्वामींचं नामस्मरण केले पाहिजे. मित्रांनो प्रत्येक काम आपण मनापासून पूर्ण प्रेमाने विश्वासाने केले पाहिजे.

मित्रांनो या पुढील माहितीमध्ये आपण तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे त्या मंत्राला सुद्धा खूप विश्वासाने, मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने मंत्र जपायच आहे.. नामस्मरण करायचं आहे. फक्त 11 वेळेस आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. मित्रांनो 11 वेळेस सांगितलं म्हणून बसायचं स्वामींसमोर आणि 11 वेळेस बोलून टाकायचं असं नाही. एक एक शब्द मनाने यायला पाहिजे. मित्रांनो आपण डोळे बंद केले तरी आपल्या समोर आपल्याला स्वामी दिसायला पाहिजेत.

ज्या पद्धतीने आपण मंत्र जाप करतो तो मंत्र जाप म्हणजे डोळे मिटल्यावर आपल्याला स्वामींचं मूर्ती, फोटो आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र काही असा आहे मित्रानो मंत्र पुढील प्रमाणे आहे, “ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः” “ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः” मित्रांनो हा खूपच चमत्कारिक आणि प्रभावशाली असा हा मंत्र आहे. मित्रांनो असा हा मंत्र खूप सोपा आहे तुम्हाला हा मंत्र फक्त 11 वेळेस बोलायचा आहे.

मित्रांनो या मंत्राचा जप आपल्याला 11 वेळा करायचा आहे, तो पण विश्वास आणि मनोभावे स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्हाला स्वामींसमोर बसायच आहे. तुम्ही एक वेळ ठरवून घ्या सकाळचे किंवा संध्याकाळचे आणि त्याच वेळेस आपल्याला बसायच आहे, अगरबत्ती लावायची आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि हा मंत्र बोलायला सुरुवात करायची आहे. मित्रांनो तुम्ही फक्त एवढेच करायचे नाही. तुम्हाला दिवसभरात केव्हाही पुरेसा वेळ मिळेल त्या वेळेस तुम्हाला स्वामींचे नामस्मरण करायचे आहे.

मित्रांनो तुम्हाला अचानक येणाऱ्या दिवसांमध्येच स्वामींची प्रचिती यायला सुरुवात होईल. जर आपण हा मंत्र रात्री बोललो तर सकाळपर्यंत तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल. आणि पुढील 7 दिवसात तुमच्या मनासारख्या सर्व गोष्टी घडायला सुरुवात होईल. मित्रांनो तुमच्या जीवनातील अडचणी, संकटे, समस्या, दुःख दूर होतील. तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील. पण तुम्ही हा उपाय करताना, हा मंत्र जाप करताना संपूर्ण श्रद्धेने विश्वासाने मनोभावे तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular