Friday, June 21, 2024
Homeराशी भविष्यदिवाळीच्या एक दिवसआधीच या 5 राशींची लागणार लॉटरी.. पुढील 12 वर्ष राजयोग.!!

दिवाळीच्या एक दिवसआधीच या 5 राशींची लागणार लॉटरी.. पुढील 12 वर्ष राजयोग.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण लागणे हे एक खगोलीय भौगोलिक घटना मानली जाते. पण ज्योतिषानुसार ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ज्योतीचे शास्त्रामध्ये ग्रहणाच्या संबंधित आणि सावधानी नियम सुतक वेध सांगितलेले आहेत. त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करत असतो. यावेळी दीपावलीच्या एक दिवस आणि सूर्यग्रह लागत आहे आणि लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण लागत आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल. दिपावली पाडवा बलीकृतिपदा भाऊबीजेच्या एक दिवस आधी सूर्यग्रहण लागणार आहे. त्यामुळे दीपावलीचा दिवस हा खरेदीप मानला जाईल. मित्रांनो दीपावली हे सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व पूर्ण मानले जातात. हे सण अतिशय उल्हास आणि आनंदाने साजरे केले जातात आणि त्यामुळे या सणाच्या मध्येच सूर्यग्रहण लागणे हे अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उत्पन्न करत आहे.

ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक राशीनुसार ग्रहणाचा वेगवेगळा प्रभाव व्यक्ती च्या जीवनावर पडत आहे. यावर्षी अश्विन प्रश्न पक्ष अमावस्या मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी स्वाती नक्षत्रावर तूळ राशीमध्ये हे खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे आणि हे ग्रहण भारतात खंडग्रास सूर्यग्रहण होईल. ग्रहणाचा अस्त होत असताना हे ग्रहण मोक्ष होणार आहे. आणि ग्रहण कालावधीमध्ये सूर्याचा अस्त होईल. सूर्याच्या अस्तानंतर मगच ग्रहण मोक्ष होईल. या ग्रहणाला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हटले जाईल. तर मित्रांनो 25 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या या सूर्यग्रहणाचा शुभ अथवा शुभ प्रभात संपूर्ण बारा राशींवर दिसून येईल. या सहा राशींसाठी हे ग्रहण अतिशय लाभ कार्य ठरण्याचे संकेत आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष रास – मेष राशीला ग्रहणाचे मध्यम फल प्राप्त होण्याची संकेत आहेत.हा कालावधी आपल्या जीवनासाठी अतिशय सकारात्मक करणार आहे. मागील अनेक दिवसापासून आडून बसलेले एखादे महत्वपूर्ण काम या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. उद्योग व्यापारासाठी देखील काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे आणि व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करिअरमध्ये काळ अनुकूल ठरणार आहे. करिअर मधून प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे.

सिंह रास – सिंह राशीच्या जीवनावर ग्रहणाचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. ताण तणावापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी एखादी बिमारी सुद्धा या काळामध्ये दूर होऊ शकते. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्याला होणार आहे आणि सोबतच या दिवशी इथून पुढे करिअरमध्ये देखील मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. मानसिक ताणतणाचा दूर होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे.

कन्या रास – कन्या राशीचे जीवनावर सूर्यग्रहणा चा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सूर्यग्रहण आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहेर घेऊन येऊ शकते. कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू कौटुंबिक जीवनामध्ये देखील आनंदाचा काळ आपल्या वाट्याला येणार आहे. कौटुंबिक जीवनावर ग्रहणाचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. व्यापाराच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

धनु रास – धनु राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. दीपावलीच्या आधी होणारे सूर्यग्रहण आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काय अनुकूल ठरणार व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचा संकेत आहेत. विदेश यात्रा बनण्याचे योग घडत आहेत आणि कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. उद्योग व्यापारात आनंदाची बाहार येणार आहे.

कुंभ रास – कुंभ राशीच्या जीवनावर सूर्य ग्रह णाचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. सूर्यग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुख-समृद्धीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. सुख शांती आणि समाधानामध्ये वाढ होणार आहे. आनंदाने आपले जीवन फुलून येईल आणि आपल्या पदप्रतिष्ठेमध्ये आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती होतील. तुमच्या परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular