Friday, June 7, 2024
Homeआध्यात्मिकनवीन वर्ष सुरु होण्याआधी घरातून बाहेर काढून फेका ‘या’ वस्तू.. भरभराटी येईल.....

नवीन वर्ष सुरु होण्याआधी घरातून बाहेर काढून फेका ‘या’ वस्तू.. भरभराटी येईल.. सुख नांदेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी लोक घराची स्वच्छता करतात. घरामध्ये घाण असेल तर लक्ष्मी घरात येत नाही असे म्हणतात. 2023 साल येण्यापूर्वी तुमच्या घरातील काही वस्तू काढून टाका. नवीन वर्षाकडून प्रत्येकाला खूप अपेक्षा असतात. नवीन वर्षात शुभ फळ मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते.

त्याचबरोबर अशी काही कामं आहेत जी वर्षाच्या सुरुवातीपूर्वी केली तर घरामध्ये वर्षभर सुख-समृद्धी राहते. नवीन वर्षात देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्याचे काही मार्ग येथे आहेत आणि काही गोष्टींमुळे नकारात्मक उर्जा अशाप्रकारे प्रभाव करते की लाख प्रयत्न करून सुद्धा घरात शांतता राहात नाही.

आणि लोकांच्या जीवनात आर्थिक आणि आरोग्यसंबंधी समस्या येऊ लागतात. आणि त्याचबरोबर आपल्या वास्तु शास्त्रानुसार सुख-समृद्धी मिळवण्यासाठी नवीन वर्षात वास्तुनुसार कोणते विशेष उपाय करावे ते जाणून घेवूयात.

मित्रांनो आज आपण गोष्टी जाणून घेणार आहोत या गोष्टी आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर कोणत्याही दिवशी घरातून बाहेर काढायचे आहेत कारण या गोष्टी घरामध्ये मोठ्या प्रमाणात नका आणि त्याचबरोबर वाईट शक्ती निर्माण करत असतात.

म्हणूनच मित्रांनो या वस्तू जर आपण नवीन वर्ष सुरू होण्या आधी जर घरातून बाहेर काढला तर यामुळे आपल्या घरामध्ये जी घाई नकारार्थी आहे तीही लवकरात लवकर दूर होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

तर मित्रांनो यामधील सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असणार भंगार किंवा नको असणाऱ्या सर्व वस्तू मित्रांनो आपल्या घरामध्ये आहे बिनकामाचे साहित्य पडलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही भंगार किंवा लोखंडाचे नको असलेले साहित्य पडलेले आहे ते मित्रांनो आपल्याला नवीन वर्ष येण्या अगोदर घरातून बाहेर काढून घ्यायचे आहे.

कारण मित्रांनो यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये तयार होते आणि यामुळे आपल्याला पैशांच्या संबंधित अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आजारपण ही येऊ शकते. आणि त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवी देवतांच्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या मुर्त्या किंवा त्याचबरोबर फोटो..

मित्रांना जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेच्या किंवा इतर देवी देवतांच्या तुटलेल्या तुटलेल्या मुर्त्या किंवा प्रतिमा असतील तर यामुळेही मित्रांनो आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची खराब झालेले मूर्ती किंवा फोटो असेल तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते आणि त्यामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते.

म्हणूनच जर आपण नवीन वर्ष सुरू होणारी घरामध्ये असणाऱ्या खराब झालेल्या मोर्चा किंवा फोटो बाहेर काढले तर यामुळे आपल्यावर कोणतेही संकट येणार नाही. आणि त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर खराब झालेले किंवा न वापरणारे कपडे असतील तर ते कपडे मित्रांनो आपल्याला हे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर घराच्या बाहेर काढायचे आहेत.

मित्रांनो जर तुम्हाला फेकून देणे शक्य नसेल तर अशावेळी मंदिराच्या बाहेर जे लोक असतात त्यांना सुद्धा हे कपडे जाऊन दान करू शकतात मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर तुम्ही वापरत नसलेले कपडे घरातून बाहेर काढायचे आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो जर घरामध्ये बंद पडलेले इलेक्ट्रिक वस्तू असतील तर त्याही आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्याबद्दल आपल्या घरातून बाहेर काढून टाकायचे आहेत.

जर टाकणे शक्य नसेल तर त्याला लवकर दुरुस्त करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो अशा वस्तू तुम्ही नवीन वर्ष सुरू होण्याबद्दल बाहेर काढा यामुळे घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता निर्माण होते आणि त्याचबरोबर यामुळे आपल्याला अनेक समस्यांना आणि त्याचबरोबर अडचणींना सामोरे जावे लागते तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या घरामध्ये या वस्तूचा पडून असतील तर लवकरात लवकर बाहेर काढा आणि या नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular