Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकझोपण्यापूर्वी करा या एक मंत्राचा जप, बरकत येणार.. गरिबी कायमची दूर जाणार.!!

झोपण्यापूर्वी करा या एक मंत्राचा जप, बरकत येणार.. गरिबी कायमची दूर जाणार.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मार्च महिन्यात महाशिवरात्रि आलेली आहे. या महाशिवरात्रीस भगवान शिवशंभूंची विधिवत पूजा केली जाते. आपल्या जीवनातील दुःख, समस्या, संकटे दूर करण्याची महादेवांना प्रार्थना केली जाते. आपल्या घरात गरिबी आहे किंवा अठराविश्व दारिद्र्य आहे, तर ही गरिबी कायमची घालवण्यासाठी या महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी संपूर्ण दिवसभरात कधी किंवा रात्री सुद्धा आपण हे छोटासा उपाय करू शकता. यामध्ये एक असा मंत्र की, जो केवळ महादेवांना प्रसन्न करतो असं नव्हे तर माता लक्ष्मीची सुद्धा खूप कृपा बरसवतो.

त्यामुळे या दोन्ही देवतांना प्रसन्न करणारा हा मंत्र महाशिवरात्रीच्या दिवशी आपण नक्की जप करा. हा मंत्र जप कसा करावा आणि त्याची विधी नक्की कशी आहे, याची माहिती धर्म शास्त्रात दिलेली आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला गोमातेचं काहीच थोडसं दूध आवश्यक असेल. मात्र जर हे दूध इतर पशुंचा असेल, तर त्याचा शुद्धीकरण करण्यासाठी मात्र गंगाजल आपणास आवश्यक असेल.

तर अशा प्रकारे हे दूध घेऊन हा उपाय करण्यासाठी आपण जवळपासच्या शिवालयाच्या जावे. तसेच ज्यांना शक्य नाही ते आपल्या घरात सुद्धा हा उपाय करू शकता. घरामध्ये उपाय करण्यासाठी आपण स्वच्छ स्नान करून आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या समोर एखाद्या छोटसं ताट मांडावे किंवा देव पूजा करण्यासाठी वापरत असलेले ताठ मांडावे. मग त्यामध्ये आपण शिवलिंग महादेवाची पिंड ठेवायचे आहे आणि या महादेवाच्या पिंडीची विधिवत पूजा करायची आहे. या शिवलिंगाची पूजा करायचे आहे.

आपण जर मंदिरात जात असाल तर त्या ठिकाणी जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा करायचे आहे आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर जे काही काही दूध आपल्याकडे उपलब्ध आहे,त्या दुधाची संततधार या शिवलिंगावर धरून या मंत्राचा जप करायचा आहे. लक्षात घ्या की, अशी संततधार आपण करणार आहोत आणि या मंत्राचा सातत्याने जप करणार आहोत. मंत्र अगदी लक्षपूर्वक ऐका..
“ओम् श्रीम् ऐम् ओम्”
“ओम् श्रीम् ऐम् ओम्”
“ओम् श्रीम् ऐम् ओम्”

तर अशा प्रकारे आपण या मंत्राचा सातत्याने जप करायचं आहे, जोपर्यंत ही दुधाची संततधार चालू असेल तोपर्यंत मंत्रजप थांबू नका. हा महादेवांना आणि माता लक्ष्मी ही प्रसन्न करण्यासाठी मदत करतो. मग अशाप्रकारे हे दूध महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर आपण आपली मनोकामना आहे, आपल्या घरात जो पैसा येत नाही गरिबी, दरिद्रता आहे ती दूर करण्याची आणि माता लक्ष्मी कृपा प्राप्त होण्याची प्रार्थना महादेवाच्या चरणी करायचे आहे.

तर अत्यंत प्रभावी असणारा हा उपाय आपण अवश्य करा आणि आपण केलेल्या उपायांची चर्चा कुठेच करू नका. कारण हे सर्व उपाय किंवा टोटके गुप्त ठेवायच्या गोष्टी असतात. त्याची वाच्यता केल्यास त्याचा प्रभाव हा तात्काळ नष्ट होतो. आपल्या सर्वांवर या महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान भोलेनाथांची आणि माता लक्ष्मींची असीम कृपा बरसो ही प्रार्थना.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular