Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकझोपण्यापूर्वी जर ही कामं करत असाल तर.‌. भविष्यात भोगावे लागू शकतात गंभीर...

झोपण्यापूर्वी जर ही कामं करत असाल तर.‌. भविष्यात भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो रात्री झोपण्याआधी चुकून देखील आपल्याला हे एक काम करायचं नाही, अन्यथा भविष्यात आपल्याला खूप गंभीर परिणामाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आजच्या लेखांमध्ये आणि तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. मनुष्य जीवन जगत असताना अनेक गोष्टींबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. प्रत्येक गोष्टीचे आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट असे महत्त्व असते परंतु आपल्यापैकी अनेकांना कोणते गोष्ट करावी किंवा कोणती गोष्ट करू नये याबद्दलची माहिती नसते. प्रत्येक गोष्टीची विशिष्ट एक वेळ असते. काळ असते आणि त्या त्या गोष्टीला एक विशिष्ट नियम देखील असतात आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट आपल्याला विशिष्ट नियमानुसार करणे गरजेचे आहे, याबद्दल अनेकांना माहिती नसते आणि म्हणूनच चुकीच्या वेळेला चुकीचे काम केल्याने आपल्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.

आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशीच एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, त्या माहितीचा जर तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये उपयोग केला तर तुमचे जीवन अगदी सुधारणार आहे. आपल्या सर्वांना आचार्य चाणक्य माहिती आहेत. आचार्य चाणक्य हे एक नित्य तज्ञ होते त्यांनी मनुष्याचे जीवन सुकर आणि समृद्ध बनवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या या ग्रंथांचे जी व्यक्ती व्यवस्थित येत्या पालन करते त्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाही चला तर मग आचार्य चाणक्यांनी आपल्याला कोणती गोष्ट सांगितली आहे ते जाणून घेऊयात…

आपल्या इथे हिंदू धर्मशास्त्रांमध्ये प्रत्येक गोष्टींचे काही नियम आहेत. प्रत्येक गोष्टी करत असताना त्याची काही विशेष नियमावली तयार करण्यात आलेली आहे. आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची पूजा पाठ प्रार्थना करत असतात. ही प्रार्थना करण्याची एक विशिष्ट वेळ असते. ही वेळ जर आपण जपली तर त्या पूजेचे आपल्याला लाभ प्राप्त होते, अन्यथा आपण कितीही काही पूजा पाठ अर्चना केली तरी त्याचे फळ आपल्याला मिळत नाही.

आपल्यापैकी अनेकांना गायत्री मंत्र माहिती असेल. गायत्री मंत्राचा जप अनेक ठिकाणी केला देखील जातो परंतु गायत्री मंत्राचा जेव्हा आपल्याला विशिष्ट वेळी करणे गरजेचे आहे. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्त च्या दरम्यान आपल्याला गायत्री मंत्र जपायला हवा. कधीही गायत्री मंत्र चा उच्चार रात्री झोपण्यापूर्वी अजिबात करायचा नाही. गायत्री माता ही त्रिमूर्ती आहे. तीन देवीचे वास्तव्य गायत्री देवींमध्ये असते म्हणूनच आपल्याला गायत्री मंत्राचा उच्चार करत असताना विशेष काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना आपल्याला कधीच आपल्या पितरांचे स्मरण करायचं नाही किंवा त्यांना नमस्कार देखील करायचा नाही. पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्याची योग्य वेळ ही दुपारची आहे. जर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर संध्याकाळी पश्चिम दिशेला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही बल्ब देखील लावू शकता. रात्री झोपताना चुकून देखील आरसा पाहू नये, असे म्हटले जाते हे वास्तुशास्त्रामध्ये देखील महत्त्वाचे म्हटले जाते असे मानले गेले आहे की जर एखादी व्यक्ती रात्री झोपताना आरसा पाहते तर रात्री त्याला भयानक स्वप्न पडण्याची शक्यता असते.

त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये असे देखील म्हटले गेले आहे की, सकाळी उठल्यावर लगेच आरशामध्ये चेहरा पाहू नये. जेव्हा आपण रात्रभरातून झोप व्यवस्थित घेतल्यानंतर सकाळी उठतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आळस निर्माण झालेला असतो त्याचबरोबर चेहऱ्यावरील नकारात्मक ऊर्जा जेव्हा आपण आरशामध्ये पाहतो तेव्हा तीच ऊर्जा आपल्या चेहऱ्यावर पुन्हा परावर्तित होत असते आणि म्हणूनच दिवसभर आपण सहवासात जास्तीत जास्त व्यतीत करत असतो आणि संपूर्ण दिवस आपला नकारात्मक जातो.

रात्री झोपताना चुकून देखील आपल्याला महादेवांचा चेहरा पाहायचा नाही आणि ग्रंथांमध्ये असे म्हटले गेले आहे की महादेव वैराग्य याचे प्रतीक आहे. जर तुम्ही रात्री झोपताना महादेवांचा चेहरा पाहिला तर तुमच्या दापत्य जीवनामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच रात्री झोपताना आपल्याला शिवशंकराचे मुखदर्शन करायचे नाही म्हणूनच झोपण्यापूर्वी व झोपण्याआधी या काही गोष्टींची काळजी जर आपण घेतली तर तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो व भविष्यात अनेक वाईट घटना देखील घडणार नाहीत.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular