Sunday, April 21, 2024
Homeजरा हटकेबेंबीला 'या' बोटाने स्पर्श करुन बोला हा एक मंत्र.. जीवनातील सर्व अशांती...

बेंबीला ‘या’ बोटाने स्पर्श करुन बोला हा एक मंत्र.. जीवनातील सर्व अशांती संकटं दूर होईल.!!

तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर… रात्री झोपताना हा मंत्र म्हणा आणि मग बघा काय चमत्कार घडेल. ज्यावेळी आपण रात्री निद्रा दिन होतो ती वेळ खूपच महत्त्वाचे असते. त्यावेळी आपण दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आपण आपले अंग बेडवर टाकतो तेव्हा आपल्या मनात दिवसभराचे विचार चक्र चालू असते.

ते हळू डोक्यातून बाहेर पडते आणि आपण हळूच डोळे बंद करून गाढ झोपेत जातो, अशा वेळी आपण त्या मंत्राचा जप करतो. त्या मंत्राचा चा प्रभाव आपल्यावर होतो आणि दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यावर त्या मंत्राचा प्रभाव आपल्याला जाणवू लागतो. हा मंत्र अति छोटासा व दोन अक्षरी आहे. मंत्र लहान आहे पण त्याचा प्रभाव महान आहे.

या मंत्राचा उच्चार रात्री झोपताना केल्यास आपल्याला शांत झोप लागते. काही व्यक्तींना काही केल्यास शांत झोप लागत नाही त्यामुळे त्यांना औषधे घ्यावी लागतात परंतु या मंत्राचा जप केल्यास तुम्हाला औषध घेण्याची वेळ सुद्धा येणार नाही. काही व्यक्तींना झोपेमध्ये वाईट स्वप्न पडतात त्यामुळे ते दचकून जागे होतात त्यानंतर त्यांना झोप लागत नाही.

जर या मंत्राचा जर तुम्ही जप केल्यास तुम्हाला शांत झोप लागेल तसेच तुम्ही झोपेतून दचकून जागे होणार नाही यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल एकदा का शांत झोप लागल्यामुळे तुमचे प्रत्येक कार्य चांगले राहील व त्या कार्यामध्ये उत्तम यश प्राप्त होईल. कोणतेही संकट व अडचण असेल ते सहज दूर होईल. या मंत्राच्या प्रभावामुळे आपल्या मुळे कोणतेच संकट टिकून राहणार नाही..

तो म्हणतो असा आहे. क्लिंम नमः हा छोटासा मंत्र आहे.

हा मंत्र म्हणताना आपला अंगठा व तर्जनी व करंगळी या तिघांनी आपल्या कपाळावर स्पर्श करावा व वरील मंत्राचा तीन वेळा जप करावा त्यानंतर आपल्या हृदयाजवळ स्पर्श करावा व तीन वेळा ह्या मंत्राचा उच्चार करावा त्यानंतर आपल्या बेंबीजवळ स्पर्श करावा व या मंत्राचा तीन वेळा पुन्हा उच्चार करावा.

खूप छोटा आणि सोपा मंत्र आहे. त्या मंत्र साठी तुम्हाला फक्त दोन मिनिटेच पुरेशी आहेत. या मंत्राचा जर झोपण्यापूर्वी दोन मिनिटे केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अशांती संकटे अडचणी दूर होतील व तुमच्या जीवनात आनंदी आनंद निर्माण होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular