Bhadra Rajyog 50 वर्षानंतर जुळून आलाय भद्रा राजयोग.. या राशींना लाभणार अफाट संपत्ती.!!
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांपैकी बुध, शुक्र, मंगळ, शनी ही महत्त्वाची ग्रह आहेत. यातील ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह या राशीच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. बुध ग्रह हा वाणी, गणित, शिक्षण, व्यवसाय आणि बुद्धिमत्तेचा कारक आहे. (Bhadra Rajyog) नुकतेच बुध स्वराशी मिथुन राशीत प्रवेश केल्यामुळे अतिशय शुभ राजयोग जुळून आला आहे.
आता पुन्हा तब्बल 50 वर्षांनंतर असा योगायोग तयार झाला आहे. बुध परिवर्तनामुळे भद्र राजयोग जो ज्योतिष शास्त्रानुसार महापुरुष राजयोगा एवढाच शुभ मानला जातो. भद्रा राजयोग हा तीन राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीतील पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या घरात बुध ग्रह मिथुन किंवा कन्या राशीत असतो तेव्हा भद्र राजयोग तयार होत असतो. त्याशिवाय जेव्हा (Bhadra Rajyog) कुंडलीत सूर्य आणि बुध एकमेकांना भेटतात तेव्हा बुधादित्य योग जुळून येतो.
मिथुन रास – बुध संक्रमणामुळे तयार झालेला भद्रा राजयोगाचा सर्वाधिक फायदा मिथुन राशीच्या लोकांना होणार आहे. करिअरमध्ये यशाची पायरी चढणार आहेत. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या मालामाल होणार आहेत. माध्यम, लेखन किंवा कला क्षेत्राशी संबंधित लोक यांना यश प्राप्त होणार आहे. नवीन ओळखी भविष्यात फायदाची ठरणार आहे.
हे ही वाचा : Astro Post Shravan श्रावण महिन्यात ‘या’ राशी होणार मालामाल.. तुमची रास आहे का या यादित?
तूळ रास – या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. बाहेर जाण्याचा योग जुळून आला आहे. (Bhadra Rajyog) समाजात मान सन्मान वाढणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे.
धनु रास – भद्रा राजयोग हा या राशीच्या लोकांसाठी नशिब पालटणारा ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी सर्वाधिक लाभदायक हा काळ असणार आहे. नवीन प्रकल्प आणि करार होणार आहेत. अविवाहितांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येणार आहे. (Bhadra Rajyog) वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!