Thursday, June 20, 2024
Homeआध्यात्मिकमोठा शुक्रवार ऐश्वर्य प्राप्तीसाठी नवदुर्गा आणि श्री स्वामींची ही विशेष सेवा करा.....

मोठा शुक्रवार ऐश्वर्य प्राप्तीसाठी नवदुर्गा आणि श्री स्वामींची ही विशेष सेवा करा.. 108 वेळा बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, जर तुमच्या जीवनात सतत काही न काही समस्या निर्माण होत असतील किंवा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल, त्यामुळे घरातील पैसाची चणचण भासत असेल. तर तुम्हाला फक्त शुक्रवारच्या दिवशी हा चमत्कारिक उपाय करायचा आहे. शुक्रवारचा दिवस हा महालक्ष्मीच्या दिवस मानला जातो.

आपण नित्यनियमाने स्वामी समर्थांची विशेष सेवा करीत असतो. त्याचप्रमाणे आज सुद्धा म्हणजे, शुक्रवार आला आहे या दिवशी, आपल्याला श्री स्वामी समर्थां माहाराजाची विशेषत सेवा करायची आहे आणि विशेषत तेवढे आपल्याला या एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.

तसेच या काळात दुर्गामातेची सेवा केल्याने सुद्धा लाभ होतो. त्यामुळे तुम्ही या पवित्र दिवशी श्री स्वामी समर्थांची आणि नवदुर्गेची देवीची सेवा केली पाहिजे. ही एक चमत्कारिक विशेष सेवा आहे. या विशेष सेवेमध्ये तुम्ही देवीचा एका विशेष मंत्राचा जप करा, हा मंत्र माता दुर्गाचा, नवदुर्गेचा अष्ट नामावली मधला एक चमत्कारी मंत्र आहे.

ही सेवा तुमच्या घरातील कोणीही म्हणजे, घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं करू शकतात. फक्त मनोभावाने आणि विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे. आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला हात-पाय आणि तोंड स्वच्छ धुऊन, पवित्र अवस्थेत देवघरासमोर बसायचे आहे आणि सगळ्यात आधी अगरबत्ती आणि दिवा लावायचा.

मग त्यानंतर हात जोडून दुर्गामातेला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की, आपल्या परिवाराला सुख समृद्धीसाठी, बरकतीसाठी तसेच आरोग्या साठी आणि संकट समस्या, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, मग आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की,

    "ओम उमाय नमः" 
    "ओम उमाय नम:" 

हा मंत्र जप करायचा आहे. 108 पेक्षा कमी नाही आणि 108 पेक्षा जास्त नाही. फक्त हा मंत्र जप करताना पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने आणि श्रध्देने तुमची ही सेवा झाली पाहिजे. श्रद्धेने हा चमत्कारिक मंत्र जप झाला पाहिजे, याची काळजी घ्यावी. मंत्र जप करताना कोणतीही घाई किंवा गडबड करायची नाही. तुम्हाला हळुवारपणे, सावकाशपणे या मंत्राचा जप करायचा आहे.

फक्त तुम्ही 24 जून शुक्रवार या दिवशी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांची आणि नवदुर्गेची विशेष सेवा नक्की करा.. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, तुमचे सर्व संकटे, अडचणी आणि दुःख दूर होईल..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular